तैमूर अली खानच्या बुटांची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

तैमूरने घातलेले कपडे आणि बूट यांची किंमत काय आहे, याची माहिती खुप कमी जणांना असेल.

तैमूर अली खानच्या बुटांची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

मुंबई : एक वर्षापूर्वी म्हणजे 20 डिसेंबर रोजी अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूरचा जन्म झाला. तैमूरचा जन्म आणि त्याच्या नावाचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता.

तैमूर आता एक वर्षाचा झाला आहे. त्याच्या जन्मदिनाचीही जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर तैमूरचे गोंडस फोटो व्हायरल होत आहेत. मात्र तैमूरने घातलेले कपडे आणि बूट यांची किंमत काय आहे, याची माहिती खुप कमी जणांना असेल.

taimur

या फोटोत तैमूरने जे बूट घातले आहेत, त्याची किंमत 13 हजार रुपये असल्याचं बोललं जात आहे. अनेक वृत्तांमध्ये या बुटांच्या किंमतीचीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तैमूरचे फोटो मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. करिना आणि सैफ अली खानसोबतचे त्याचे फोटो नुकतेच समोर आले होते.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: know price of Taimur ali khan shoos
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV