दिलीप कुमार यांना लीलावतीतून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

दिलीप कुमार यांची किडनी वयोमानापरत्वे व्यवस्थित काम करत नव्हती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

By: | Last Updated: > Wednesday, 9 August 2017 8:14 PM
Mumbai : Yesteryear Actor Dilip Kumar given discharge from Lilavati Hospital latest update

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना मुंबईच्या लीलावती
रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर कुटुंबीयांसोबत दिलीप कुमार घरी परतले.

गेल्या आठवड्यात दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली होती. डिहायड्रेशनच्या तक्रारीनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. दिलीप कुमार यांची किडनी वयोमानापरत्वे व्यवस्थित काम करत नव्हती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार अद्याप आयसीयूतच, मात्र प्रकृतीत सुधारणा

दिलीप कुमार यांच्या वतीने पत्नी सायरा बानू यांनी ट्वीट केलं. ‘अल्लाच्या दयेने दिलीप साहेबांवर निष्णात डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार झाले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यासाठी हिरवा कंदील दाखवला’, असं म्हणत सायरा बानू यांनी मित्र परिवार, चाहते आणि डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.

 

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai : Yesteryear Actor Dilip Kumar given discharge from Lilavati Hospital latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या

सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री

मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज

‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!

मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली.

... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या

मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत
मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत

मुंबई : ‘बॉलिवूडमधला प्रॉमिसिंग चेहरा’ अशी ख्याती असलेला

अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..
अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान दुसऱ्यांदा बाबा झाला. फरदीनने

सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!
सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच आई बनणार आहे.

बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?
बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?

मुंबई: बॉलिवूडमधील खराखुरा कॉमेडीयन म्हणून ज्यांची ओळख आहे, ते