‘भाभाजी’ फेम शिल्पा शिंदेचा हॉट अवतार, आयटम साँग रिलीज

आगामी ‘पटेल की पंजाबी शादी’ सिनेमातील ‘मारो लाईन’ हे गाणं रिलीज झालं आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 5 September 2017 1:41 PM
New song released from Patel ki Panjabi Shadi latest updates

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिंदेचा हॉट अँड बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आगामी ‘पटेल की पंजाबी शादी’ सिनेमातील ‘मारो लाईन’ हे गाणं रिलीज झालं आहे. यात प्रेम चोप्रा, परेश रावल आणि ऋषी कपूर यांसारखे दिग्गज अभिनेतेही आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतल्या ‘अंगुरी भाभी’च्या भूमिकेमुळे शिल्पा शिंदे घरा-घरात पोहोचली. त्यानंतर काही कारणास्तव शिल्पाने मालिकेला राम राम ठोकला. त्यावेळी शिल्पाचं करिअर संपल्याचे बोलले जात होते. मात्र, ‘पटेल की पंजाबी शादी’मधील आयटम साँगमुळे तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

ऐश्वर्य निगम आणि नेहा कक्कड यांच्या आवाजातील या गाण्याला जलित पंडीत यांनी संगीत दिले आहे. याआधी याच सिनेमातील ‘पंजाबी-गुजराती सगाई सांग’ हे गाणंही रिलीज झालं आहे.

‘पटेल की पंजाबी शादी’ सिनेमाचं कथानक एक पंजाबी (ऋषी कपूर) आणि एक गुजराती (परेश रावल) यांच्यामध्ये घडतं. यामध्ये परेश रावलच्या मुलीची भूमिका केलेल्या पायल घोष आणि ऋषी कपूरच्या मुलाची भूमिका केलेल्या वीर दास यांच्यातील प्रेमकथेवर आधारित सिनेमा आहे. संपूर्ण सिनेमा या दोन घरातील प्रसंगांभोवती फिरतो.

VIDEO :

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:New song released from Patel ki Panjabi Shadi latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही