पाकिस्तानी अभिनेत्रीची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या

शमिम 'शामो' म्हणून ओळखली जात असे. शिवाय ती उत्तम डान्सरही होती.

By: | Last Updated: > Tuesday, 10 October 2017 12:33 PM
Pakistani theatre actress shot dead outside her home in Multan

लाहोर : प्रसिद्ध पाकिस्तानी नाट्यअभिनेत्री शमिमची (वय 29 वर्ष) आज गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुल्तानमधील शाह टाऊनमध्ये असलेल्या घराबाहेर आज सकाळी तिचा खून झाला.

“कोणीतरी तिला कॉल करुन बाहेर बोलावलं. जेव्हा ती घराच्या मेन गेटमधून बाहेर पडली तेव्हा अज्ञाताने तिच्यावर गोळीबार केला, ज्यात तिचा जगीच मृत्यू झाला,” अशी माहिती शमिमचा भाऊ सैफूर रहमानने पोलिसांना दिली आहे.

“नाटकांमध्ये काम करत असल्यामुळे माझ्या बहिणीला काही दिवसांपासून धमकीचे कॉल येत होते,” असंही सैफूर रहमाननने सांगितलं. तर शमिमच्या हत्येमागे तिच्या नवऱ्याचा हात असू शकतो असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला सर्व बाहूंनी तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

शमिम ‘शामो’ म्हणून ओळखली जात असे. शिवाय ती उत्तम डान्सरही होती.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Pakistani theatre actress shot dead outside her home in Multan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी

करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके
करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके

मुंबई : सोशल मीडियावर असंबद्ध बडबड करण्यासाठी प्रसिद्ध असलेला

शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन
शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन

मुंबई : सिनेनिर्माते लेख टंडन यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं.

अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री
अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री

पुणे : एफटीआयआयचे नुतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये

धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?
धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?

मुंबई : बॉलिवूडमधील अफेअर्सची चर्चा अक्षरशः न संपणारी आहे. जुळलेली

आमीरची ऑफर कोहलीने नाकारली
आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार

....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली
....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार