'झगा'मगा, मला बघा, प्रियंकाच्या लांबलचक ट्रेंच कोटची ट्विटरवर चर्चा

By: | Last Updated: > Tuesday, 2 May 2017 1:35 PM
'झगा'मगा, मला बघा, प्रियंकाच्या लांबलचक ट्रेंच कोटची ट्विटरवर चर्चा

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विशेष दखल घ्यायला भाग पाडलं आहे. प्रियंकाने अमेरिकेतील एका इव्हेंटला परिधान केलेला कोट सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. मात्र सोशल मीडियावर प्रियंकाचा हा ‘झगा’ चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरला आहे.

राल्फ लॉरेनच्या आयकॉनिक ट्रेंच कोटवरुन प्रेरणा घेत प्रियंकाने लांबलचक कोट न्यू यॉर्कच्या मेट गालामध्ये परिधान केला होता. या कोटचं वैशिष्ट्य म्हणजे तो निव्वळ पायघोळ नाही, तर त्याहीपेक्षा लांबलचक आहे. त्यामुळेच प्रियंका पुढे चालताना मागे काही मीटर अंतरापर्यंत हा कोट अक्षरशः रस्ता झाडत येतो. सेलिब्रेटींनी घातलेला हा कोट सांभाळण्यासाठी खास एका सहाय्यकाची नेमणूक करावी
लागते.

फॅशन परेडमध्ये प्रियंकाचा हा इव्हनिंग गाऊन चर्चेचा किंबहुना कौतुकाचा विषय होता. मात्र तिचा हा झगा सर्वसामान्यांच्या काही पचनी पडला नाही. प्रियंकाची खिल्ली उडवण्यापासून तिच्यावरचे विनोद असोत, किंवा एकूणच सिच्युएशनल जोक्स असोत, प्रियंका ट्विटरवर काही काळ ट्रेण्डिंगमध्ये राहिली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही विनोद :

First Published:

Related Stories

रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!
रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!

मुंबई: आपली जीवनशैली सध्या फारच धकाधकीची झाली आहे. अशावेळी आपल्याला

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?
मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?

मुंबई : रजोनिवृत्ती म्हणजे शेवटची पाळी. शेवटची पाळी येण्याआधी तीन

आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!
आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!

नवी दिल्ली : मोबाईल अॅपवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘उबर’ने

सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा
सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा

मुंबई : अनेकदा मुलांनी शांत बसावं म्हणून काहीजण त्यांच्या हातात

विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!
विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये दोन किलोमीटरचा पिझ्झा बनवण्यात

ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन
ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन

टोरंटो : कॅनडातील ओंतारिओमधील लाल कांदा कर्करोगावर गुणकारी

ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!
ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!

नवी दिल्ली : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. हेच

सावधान! सुट्टीत जास्त झोपाल, तर ‘हा’ त्रास होईल!
सावधान! सुट्टीत जास्त झोपाल, तर ‘हा’ त्रास होईल!

नवी दिल्ली : तुम्ही वीकेंडला अधिक झोप घेता? तर सावधान… कारण

पुरुषांपेक्षा महिलांची झोप जास्त असते?
पुरुषांपेक्षा महिलांची झोप जास्त असते?

नवी दिल्ली : कोण जास्त झोपतो, यावरुन अनेकदा पती-पत्नीमध्ये किंवा