शेतात काम करुन रितेश देशमुखची लाल बहादूर शास्त्रींना अनोखी श्रद्धांजली

रितेश देशमुखने शेतावर जाऊन स्वत: काम केलं. रितेशने शेतावर ऊस कापले. ऊस कापतानाचा हा व्हिडीओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

By: | Last Updated: > Monday, 2 October 2017 4:16 PM
Riteish Deshmukh pays tribute to former PM Lal Bahadur Shastri

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडच्या कलाकरांनी दोन्ही महान नेत्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली.

‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांना अभिनेता रितेश देशमुखने अनोखी आदरांजली वाहिली. रितेश देशमुखने शेतावर जाऊन स्वत: काम केलं. रितेशने शेतावर ऊस कापले. ऊस कापतानाचा हा व्हिडीओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

“शेताच्या बांधावर शेतकऱ्याचा मुलगा. जय किसान, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त आदरांजली. #जयजवानजयकिसान,” असं ट्वीट रितेशने केलं आहे.

याशिवाय रितेश महत्मा गांधी यांनाही श्रद्धांजली वाहिली. रितेशने लिहिलं आहे की, “राष्ट्रपित्याला विनम्र अभिवादन. त्यांची मूल्ये आजही लागू होतात कारण ती आपल्या स्वातंत्र्य संघर्षाच्या काळातील होते.”

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Riteish Deshmukh pays tribute to former PM Lal Bahadur Shastri
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी

करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके
करिनासोबत चार वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये : केआरके

मुंबई : सोशल मीडियावर असंबद्ध बडबड करण्यासाठी प्रसिद्ध असलेला

शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन
शाहरुखला ब्रेक देणाऱ्या लेख टंडन यांचं निधन

मुंबई : सिनेनिर्माते लेख टंडन यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं.

अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री
अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री

पुणे : एफटीआयआयचे नुतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये

धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?
धर्मेंद्रने हेमा-जितेंद्रचं ठरलेलं लग्न मोडलं?

मुंबई : बॉलिवूडमधील अफेअर्सची चर्चा अक्षरशः न संपणारी आहे. जुळलेली

आमीरची ऑफर कोहलीने नाकारली
आमीरची ऑफर कोहलीने नाकारली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार

....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली
....तेव्हा एकच विचार करत होतो, मलिंगाने यॉर्कर मारु नये: कोहली

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार