ट्युबलाईटच्या वितरकांना सलमानकडून 55 कोटींची भरपाई

By: | Last Updated: > Tuesday, 11 July 2017 5:06 PM
Salman Khan to pay Rs 55 crore as compensation to the distributors for Tubelight latest update

मुंबई : सलमान खानने ईदच्या मुहूर्तावर थाटामाटत ‘ट्युबलाईट’ रिलीज केला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे सलमानने वितरकांचं झालेलं नुकसान भरुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

सलमानच्या ‘ट्युबलाईट’चा बॉक्स ऑफिसवर प्रकाश पडू शकला नाही. त्यामुळे सिनेमाचे निर्माते आणि वितरकांनी सलमानकडे रिफंड मागितला. अखेर वितरकांनी मागितलेला परतावा देण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे. ट्युबलाईटमुळे झालेलं डिस्ट्रीब्युटर आणि प्रोड्युसर्सचं नुकसान सलमान सहन करणार आहे.

चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट कोमल नाहता यांनी ट्विटरवरुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार सलमान वितरकांना 55 कोटी रुपये देणार आहे. ट्युबलाईट चित्रपटाने भारतात आतापर्यंत 114.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘ट्यूबलाईट’ने पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 21.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शनिवारी सिनेमाची कमाई 21.17 कोटी होती. तर रविवारी सिनेमाला जवळपास 22 कोटी कोटी कमावता आले. त्यामुळे सलमानच्या ट्यूबलाईटने पहिल्या तीन दिवसात सुमारे 64 कोटी कमावले.

संबंधित बातम्या

बॉक्स ऑफिसवर ‘ट्यूबलाईट’ पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी…

‘ट्यूबलाईट’ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्यूबलाईटचा उजेड

सिनेमेनिया : भाईजानचा ‘ट्यूबलाईट’ नक्कीच लख्ख प्रकाशणार!

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Salman Khan to pay Rs 55 crore as compensation to the distributors for Tubelight latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर
येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

मुंबई : झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर
नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

मुंबई : तो लढला, त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याचा

अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक
अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक झाला

भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये
भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये

मुंबई : डान्सर आणि विनोदी अभिनेता जावेद जाफ्रीचा मुलगा लवकरच

... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!
... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात आयफा सोहळा पार पडला. अभिनेता

म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द
म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द

मुंबई : मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील

आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल
आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल

मुंबई : यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच न्यूयॉर्कमध्ये संपन्न

'कट्टप्पा'च्या मुलीचं पंतप्रधान मोदींना पत्र
'कट्टप्पा'च्या मुलीचं पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई : ‘बाहुबली’ सिनेमात कटप्पाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते