मॉडेल सोनिका सिंहच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता विक्रमला अटक

By: | Last Updated: > Friday, 7 July 2017 10:47 AM
Sonika Chauhan death case: Actor Vikram Chatterjee arrested live update

कोलकाता : प्रो कबड्डीची फेम मॉडेल, अभिनेत्री सोनिका सिंह चौहानच्या मृत्यू प्रकरणी अभिनेता विक्रम चॅटर्जीला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या विशेष पथकाने विक्रमला बेड्या ठोकल्या.

एप्रिल महिन्यात कार अपघातात सोनिका सिंहचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी कार विक्रम चॅटर्जी
कार चालवत होता, तर सोनिका त्याच्या शेजारी बसली होती. बेदरकारपणे गाडी चालवून सोनिकाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा विक्रमवर दाखल करण्यात आला आहे.
मेकॅनिकल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट्सनुसार विक्रम अपघाताच्या वेळी अत्यंत वेगाने कार चालवत होता.

प्रो कबड्डीची अँकर, अभिनेत्री सोनिका चौहानचा अपघाती मृत्यू

अपघातानंतर पादचाऱ्यांनी सोनिका आणि विक्रम यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढलं. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी सोनिकाला मृत घोषित केलं होतं.

कोलकात्यातील रासबिहारी अॅव्हेन्यू जवळ अॅक्रोपोलिस मॉलच्या अलिकडे एका टॅक्सीतून त्याला अटक करण्यात आली. विक्रमच्या अटकपूर्व जामिनावर 12 किंवा 13 तारखेला कोलकाता हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Sonika Chauhan death case: Actor Vikram Chatterjee arrested live update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर
येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

मुंबई : झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर
नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

मुंबई : तो लढला, त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याचा

अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक
अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक झाला

भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये
भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये

मुंबई : डान्सर आणि विनोदी अभिनेता जावेद जाफ्रीचा मुलगा लवकरच

... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!
... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात आयफा सोहळा पार पडला. अभिनेता

म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द
म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द

मुंबई : मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील

आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल
आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल

मुंबई : यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच न्यूयॉर्कमध्ये संपन्न

'कट्टप्पा'च्या मुलीचं पंतप्रधान मोदींना पत्र
'कट्टप्पा'च्या मुलीचं पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई : ‘बाहुबली’ सिनेमात कटप्पाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते