स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोप क्रुझचा न्यूड फोटो व्हायरल

इन्स्टाग्रामवर पेनेलोप क्रुझचे 20 लाख 30 हजार फॉलोअर्स असून, ती 194 जणांना फॉलो करते. जवळपास 400 फोटो पेनेलोपने पोस्ट केले आहेत.

स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोप क्रुझचा न्यूड फोटो व्हायरल

मुंबई : स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोप क्रुझ ही नेहमीच आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. व्हॅनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये पेनेलोप क्रुझ इटलीमध्ये गेली असताना, तिने असेच काही आणखी फोटो शेअर केले.

अत्यंत न्यूड फोटो असून, एका चादरीने पेनेलोपने स्वत:ला झाकून घेतले आहे. इस्काईर मॅगझिनसाठी पेनेलोपने हे फोटोशूट केले होते.

पेनेलोप क्रुझ इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिथे ती नेहमीच वेगवेगळे फोटोशेअर करत असते.

इन्स्टाग्रामवर पेनेलोप क्रुझचे 20 लाख 30 हजार फॉलोअर्स असून, ती 194 जणांना फॉलो करते. जवळपास 400 फोटो पेनेलोपने पोस्ट केले आहेत.Thank you @ukesquire and magicians #mertandmarcus


A post shared by Penélope Cruz (@penelopecruzoficial) on
सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Spanish Actress Penelope Cruz’s nude photo viral latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV