कपिल शर्माला दणका, रविवारचा शो सुनील ग्रोव्हरसोबत

By: | Last Updated: > Friday, 16 June 2017 12:18 PM
कपिल शर्माला दणका, रविवारचा शो सुनील ग्रोव्हरसोबत

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माला सोनी टीव्हीने मोठा दणका दिला आहे. या रविवारी कपिल शर्माचा शो वगळण्यात आला असून त्याच्या ऐवजी सुनील ग्रोव्हरचा ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा शो ऑन एअर जाणार आहे.

सोनी टीव्हीने या शोचे अनेक प्रोमो जारी केले आहेत, ज्यामध्ये येत्या रविवारी हा शो ऑन एअर असल्याचं सांगितलं आहे. अभिनेता सलमान खानचा सिनेमा ‘ट्युबलाईट’च्या प्रमोशनसाठी या शोचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे ‘ट्युबलाईट’च्या निमित्ताने छोट्या पडद्यावर मोठा बदल करण्यात आला आहे.

tubelight

‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा दोन तासांचा महाएपिसोड असणार आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी ‘द कपिल शर्मा शो’ दाखवला जातो. मात्र त्याऐवजी या रविवारी ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’ हा शो दाखवला जाणार आहे.

या शोमध्ये सलमानसोबत त्याचा भाऊ आणि निर्माता अरबाज खानही दिसणार आहे. त्यांच्यासोबत काही बालकलाकारही दिसतील.

First Published:

Related Stories

हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब
हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब

मुंबई : हरियाणाची मनुषी छिल्लर 2017 ची ‘फेमिना मिस इंडिया’ ठरली आहे.

नीरजा भानोतचं कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात
नीरजा भानोतचं कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात

नवी दिल्ली : दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोतचे कुटुंबीय राष्ट्रीय

अभिनेता रवी तेजाच्या भावाचा अपघातात मृत्यू
अभिनेता रवी तेजाच्या भावाचा अपघातात मृत्यू

हैदराबाद : तलंगणामध्ये हैदराबादजवळील शम्साबादमध्ये झालेल्या

'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?
'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमाला म्हणावा

ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस
ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस

मुंबई : दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता

एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड
एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या भन्नाट यशानंतर आता सलमान खानच्या

रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा
रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा

नाशिक : सिनेमात काम मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांना गंडवणाऱ्या

अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम
अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम

मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार

कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज
कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज

मुंबई : पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा पराभव करुन चॅम्पियन्स

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई
अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील ‘सर्किट’ या व्यक्तिरेखेमुळे