श्रद्धाच्या 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई'चा थ्रिलिंग टीझर रिलीज

By: | Last Updated: > Saturday, 17 June 2017 11:44 AM
श्रद्धाच्या 'हसीना: द क्वीन ऑफ मुंबई'चा थ्रिलिंग टीझर रिलीज

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ या सिनेमाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्याची एक झलक दाखवण्यात आला आहे.

सिनेमाचा टीझर अतिशय थ्रिलिंग आहे, त्यामुळे चित्रपटाविषीय अपेक्षा वाढली आहे. 1 मिनिट 5 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये, पती इब्राहिमच्या मृत्यूनंतर हसीनाचं आयुष्य कसं बदललं. त्या घटनेनंतर ती ‘नागपाड्याची गॉडमदर’ कशी बनली हे दाखवलं आहे.

’88 केस दर्ज लेकिन कोर्ट में हाज़िरी सिर्फ 1 बार’ हे वाक्य टीझरमध्ये ऐकायला येतं, जे सिनेमाच्या पोस्टरवरही आहे.

टीझरच्या अखेरच्या सीनमध्ये श्रद्धा अर्थात हसीना कोर्टात उभी असून तिला नाव विचारलं जातं. यानंतर बॅकग्राऊंडमध्ये  ‘आपा याद रह गया ना! नाम याद रखने की ज़रूरत नहीं’, असा श्रद्धाचा दमदार डायलॉग आहे.

अपूर्वा लखिया यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमाची निर्मिती नाहिद खान यांनी केली आहे.

श्रद्धा कपूर हसीना पारकरची भूमिका साकारणार असून दाऊदच्या भूमिके अभिनेता सिद्धांत कपूर दिसणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच खऱ्या आयुष्यातील भाऊ-बहीण पडद्यावरही भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

6 जुलै 2014 रोजी हसीना पारकरचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

दाऊदच्या बहिणीच्या भूमिकेत श्रद्धा कपूर, ‘हसीना पारकर’चं पोस्टर रिलीज

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहिण हसीना पारकरचा मृत्यू

पाहा टीझर

First Published:

Related Stories

हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब
हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब

मुंबई : हरियाणाची मनुषी छिल्लर 2017 ची ‘फेमिना मिस इंडिया’ ठरली आहे.

नीरजा भानोतचं कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात
नीरजा भानोतचं कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात

नवी दिल्ली : दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोतचे कुटुंबीय राष्ट्रीय

अभिनेता रवी तेजाच्या भावाचा अपघातात मृत्यू
अभिनेता रवी तेजाच्या भावाचा अपघातात मृत्यू

हैदराबाद : तलंगणामध्ये हैदराबादजवळील शम्साबादमध्ये झालेल्या

'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?
'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमाला म्हणावा

ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस
ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस

मुंबई : दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता

एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड
एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या भन्नाट यशानंतर आता सलमान खानच्या

रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा
रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा

नाशिक : सिनेमात काम मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांना गंडवणाऱ्या

अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम
अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम

मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार

कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज
कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज

मुंबई : पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा पराभव करुन चॅम्पियन्स

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई
अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील ‘सर्किट’ या व्यक्तिरेखेमुळे