'टॉयलेट एक प्रेम कथा'ची दुसऱ्या दिवशी कमाई किती?

या सिनेमाने शनिवारी 17.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच एकूण 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

By: | Last Updated: > Sunday, 13 August 2017 3:16 PM
toilet ek prem katha collected 17.10 crore rupees on saturday

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमाने पहिल्या दिवशी सरासरी कमाई केली. मात्र शनिवारी म्हणजे रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगला गल्ला जमवला.

या सिनेमाने शनिवारी 17.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच एकूण 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘टॉयलेट एक प्रेम कथा’ भारतात 3 हजार आणि वर्ल्डवाईड 590 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. याच प्रकारे कमाई झाल्यास या वीकेंडपर्यंत सिनेमाची एकूण कमाई 50 कोटींपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. 15 ऑगस्टच्या सुट्टीचा सिनेमाला फायदा होणार आहे.

टॉयलेट एक प्रेम कथा हा सामाजिक विषयावरील सिनेमा आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

संबंधित बातमी : ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ची पहिल्या दिवशी 13.10 कोटींची कमाई

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:toilet ek prem katha collected 17.10 crore rupees on saturday
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र
'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र

मुंबई : मिसेस फनी बोन्स अशा टोपणनावाने नर्मविनोदी शैलीत लेखन करणारी

...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!
...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!

मुंबई : अभिनेता सलमान खान गणपती बाप्पाचा केवढा मोठा भक्त आहे हे

तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला
तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आपल्या बिनधास्त

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर
कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक

शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज

मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर
सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर