'झिंगाट'वर थिरकणार नाही, झी टीव्हीच्या कलाकारांनी ठणकावलं

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 26 December 2016 4:24 PM
'झिंगाट'वर थिरकणार नाही, झी टीव्हीच्या कलाकारांनी ठणकावलं

मुंबई : अवघ्या देशाला याड लावणारा दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’  सिनेमा लवकरच झी सिनेमा या वाहिनीवर दाखवला जाणार आहे. मात्र सिनेमाचं प्रमोशन करण्यास झी टीव्हीच्या कलाकारांनी नकार दिला आहे.

 

‘सैराट’च्या प्रमोशनसाठी झी टीव्हीने झीच्या कलाकारांना  ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स  करुन त्याच्या व्हिडीओ पाठवण्यास  सांगितलं आहे. मात्र आम्ही सैराटचं प्रमोशन का करावं, असा प्रश्न कलाकार विचारत आहे. तर काही कलाकारांनी डान्स करण्यास  नकार दिला आहे.

 

त्यामुळे आता हे  कलाकार आपापल्या शोमध्ये ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स करणार का? झी टीव्ही कलाकारांची झिंगाट डान्ससाठी मनधरणी करणार का?  हे लवकरच कळेल.

 

29 एप्रिल 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ने मराठीत सर्वाधिक कमाई केली होती. आर्ची आणि परशाची एपिक लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

First Published: Monday, 26 December 2016 4:24 PM

Related Stories

झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी
झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच ‘चक दे’ गर्ल सागरिका घाटगेशी

'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?
'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?

मुंबई: दोन वर्षापासून चर्चेत असलेला बाहुबली सिनेमा पुन्हा एकदा

...तर माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार
...तर माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार

मुंबई : “मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळालाय, जर तुम्हाला वाटत असेल तर

रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच पार्टनर!
रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच...

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार!
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार!

मुंबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि बॉलिवूडचे सुपरमॅन

सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?
सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आणि कृती सेननच्या ‘राबता’ सिनेमाचा

सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले
सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले

मुंबई : ग्लॅमरस अंदाज आणि बिंधास्त स्वभावामुळे प्रसिद्ध असणारी

अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!
अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!

मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने

अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली
अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनेक वेळा त्यांच्या ट्वीट्समुळे