भारतीय महिलांबाबत पॉर्न हबची नवी आकडेवारी!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 10 January 2017 4:09 PM
भारतीय महिलांबाबत पॉर्न हबची नवी आकडेवारी!

मुंबई: पॉर्न हब या वेबसाईटने पुन्हा एकदा आकडेवारी समोर आणली आहे. या आकडेवारीनुसार भारत पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भारत तिसऱ्या क्रमांकावर होता.

पॉर्न वेबसाईटला भेट दिलेल्या भारतीयांमध्ये 30 टक्के महिलांचा समावेश आहे.

या यादीत अमेरिका, इंग्लंड, कॅनडा यांचा पहिल्या तीनमध्ये क्रमांक लागतो. त्यानंतर भारत, जपान, फ्रान्स हे अनुक्रमे चार, पाच आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

महत्त्वाचं म्हणजे भारतीयांनी सर्च केलेले शब्द खूपच खास आहेत. भारतीयांना ‘इंडियन पॉर्न’च पाहायला आवडत असल्याचं दिसून येतं.

पॉर्न हबच्या अहवालानुसार, भारतीयांनी इंडियन हा शब्द जास्त सर्च केला आहे.  याशिवाय सनी लिओनीलाच जास्त सर्च करण्यात आलं आहे.

पॉर्न वेबसाईटला भेट दिलेल्या भारतीयांमध्ये 30 टक्के महिलांचा समावेश आहे. महिलांमध्ये फिलिपाईन्स, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर भारताचा नंबर लागतो.

First Published: Tuesday, 10 January 2017 4:04 PM

Related Stories

रनिंग-जॉगिंगवेळी काय काळजी घ्यावी?
रनिंग-जॉगिंगवेळी काय काळजी घ्यावी?

 मुंबई: शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग

फक्त 4 मिनिटं सायकल चालवा आणि फिट राहा !
फक्त 4 मिनिटं सायकल चालवा आणि फिट राहा !

नवी दिल्ली : सायकल चालवण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेष

गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची मोठी झीज
गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची मोठी झीज

पणजी : गोव्यातील समुद्र किनारे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी.

हात धुण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर वापरणे धोकादायक
हात धुण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर वापरणे धोकादायक

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये हात धुण्यासाठी लिक्विड हॅण्ड

56 तास आणि 60 डॉक्टर, जगातली सर्वात मोठी फेस ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया
56 तास आणि 60 डॉक्टर, जगातली सर्वात मोठी फेस ट्रान्सप्लांट...

नवी दिल्ली: अमेरिकेतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जून महिन्यात जगातली

ऑफिसमध्ये झोप येते? आता काळजी करु नका !
ऑफिसमध्ये झोप येते? आता काळजी करु नका !

नवी दिल्ली : तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येते? काळजी करु नका. अनेकांना

ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांनो सावधान!
ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांनो सावधान!

मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी 59 टक्के यूझर्स, जे ऑनलाईन डेटिंग

भारतीयांची ‘या’ शहराला हनिमूनसाठी सर्वाधिक पसंती!
भारतीयांची ‘या’ शहराला हनिमूनसाठी सर्वाधिक पसंती!

मुंबई : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला भारतीयांकडून हनिमून

पिंपल्सपासून बचावासाठी ‘या’ सवयी टाळा !
पिंपल्सपासून बचावासाठी ‘या’ सवयी टाळा !

मुंबई : चेहरा स्वच्छ न धुतल्याने किंवा तेल, दूध, तूप हे अधिक प्रमाणात