एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 06.11.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन

By: | Last Updated: 06 Nov 2017 06:38 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 06.11.2017

विदर्भात भाजपची अवस्था म्हणजे ‘फटा पोस्टर निकला झिरो’, चंद्रपुरातील सभेत अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका http://abpmajha.abplive.in/, तर ‘जनआक्रोश’ मेळाव्यात काँग्रेस नेत्यांमध्ये उभी फूट https://goo.gl/wQFWjG

भाजप सरकार आंधळं आणि बहिरं, खासदार नाना पटोले यांचा घरचा आहेर, पक्षीय कारवाईला घाबरत नसल्याचाही दावा https://goo.gl/LkqGRf

'आपले सरकार'च्या जाहिरातींची पोलखोल, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कामांचं भाजपकडून श्रेय, शेतकऱ्यांना न विचारताच ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत त्यांचे फोटो छापले https://goo.gl/qDnn6e

2019 हे राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील, शरद पवारांच्या पंतप्रधानपदाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आशावादी https://goo.gl/S83nfw

दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून माफी मागतो, दारुच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्यासंदर्भातील वक्तव्याबाबत गिरीश महाजन यांचा माफीनामा https://goo.gl/L9j67C

शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक, नांदेडमध्ये प्रताप पाटलांचे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने https://goo.gl/LEYVqV

मृत मुलाला जिवंत करण्यासाठी मुंबईतल्या बिशपचा अघोरी प्रकार, मृतदेह 10 दिवस चर्चमध्ये ठेवून प्रार्थना http://abpmajha.abplive.in/

18 वर्षीय सय्यदानं 35 वर्षीय शिवानीला अस्मान दाखवलं, औरंगबादच्या आखाड्यातला चमत्कार, 'दंगल गर्ल'वर माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/

पॅराडाईज पेपर्सच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा, जयंत सिन्हा, बिग बींसह दिग्ग्जांची नावं, भारतातील 714 व्यक्तींचा समावेश https://goo.gl/kGT5ST

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, दौरा शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल नसल्याची चीनची वल्गना https://goo.gl/hX1d31

भारतीय रेल्वेची 'सुवर्ण ट्रेन' योजना सुरु, 30 ट्रेनचा कायापालट होणार, ट्रेनचं सौंदर्य, स्वच्छता आणि मनोरंजनाच्या सुविधांवर विशेष भर https://goo.gl/vvfTgi

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्षे होण्याची शक्यता, खटुआ समितीचा हिरवा कंदील, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष https://goo.gl/ycx9NF

अहमदनगरमधील अल्पवयीन मुलीची हत्या आणि बलात्कार प्रकरणी तीन जण दोषी, जिल्हा न्यायालयाचा निर्णय, उद्या शिक्षेची सुनावणी https://goo.gl/NBcW46

अभिनेता कमल हसनला भर चौकात गोळी मारायला हवी, अखिल भारतीय हिंदू महासभेची अतिरेकी प्रतिक्रिया https://goo.gl/tQ8fKT

सौदी अरबमधील 11 राजपुत्रासंह डझनभर माजी मंत्र्यांना अटक, जेद्दाहमधील 2009 सालच्या महापुरावेळी मदत कार्यात भ्रष्टाचार केल्यानं कारवाई https://goo.gl/LRBQac

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा 'रेड लाईट डायरीज'मधील नवीन ब्लॉग - 'वेश्येतले मातृत्व...' https://goo.gl/Sg732p

फेसबुक व्हिडीओत 'एबीपी माझा' नंबर वन : देशात चौथा, तर महाराष्ट्रात पहिला ! https://goo.gl/b91CDv

माझा विशेष : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या योजनांचा भाजप ‘लाभार्थी’? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर

मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आजपासून संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Bulletin 6th November 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV