एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/06/2017

By: | Last Updated: > Sunday, 18 June 2017 6:47 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/06/2017

  1. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगाफायनलमध्ये पाकिस्तानचं भारतासमोर 339 धावांचं लक्ष्य, सलामीवीर फकर झमानचं खणखणीत शतक, 50 षटकात पाकच्या 4 बाद 338 धावा https://goo.gl/19SLHw

 

  1. बुमराहचा नो बॉल पाकिस्तानच्या पथ्यावर, धोनीने कॅच झेलूनही फकर झमान वाचला, फकर-अझरची शतकी सलामी https://goo.gl/19SLHw

 

  1. आर अश्विनला धुतला, दहा षटकात 70 धावांची खिरापत, एकही विकेट नाही https://goo.gl/19SLHw

 

  1. पत्नीचा राग शांत करणं आणि मैदानात विराटला डिवचणं धोक्याचं, वीरेंद्र सेहवागचा पाकिस्तानला सल्ला https://gl/NzatSk

 

  1. भारताच्या किदंबी श्रीकांतला इंडोनेशिया सुपर सीरीज बॅडमिंटनचं विजेतेपद; श्रीकांतकडून जपानच्या साकाईचा दोन गेम्समध्ये धुव्वा https://gl/zEr2Uk

 

  1. उद्धव ठाकरे-अमित शाहांची ‘मातोश्री’वर बंद दाराआड दीड तास चर्चा, रावसाहेब दानवेंना मात्र चर्चेपासून वगळलं https://gl/zcM1tY 

 

  1. अहमदनगरमध्ये माजी सैनिकाच्या कुटुंबाची निर्घृण हत्या, जोडप्यासह दोन्ही मुलांना संपवलं https://gl/byR9fX

 

  1. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यातून पुजाऱ्यांना हटवण्याची मागणी, भक्त आणि पुजाऱ्यांमध्ये झटापट https://gl/fiD8rt

 

  1. पंपावर पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, ग्राहकांना 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी, ठाणे, पुणे, नाशिक, नागपुरात पर्दाफाश https://gl/kVbW5L

 

  1. मला पोर्तुगालला परत न्या, मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमची कोर्टात धाव https://gl/avqGHS

 

  1. ठाण्याजवळच्या कळव्यातून 10 लाखाच्या बनावट नोटा जप्त, एक अटकेत https://gl/zxHFMh

 

  1. फेसबुकची गंभीर चूक, कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांकडे लीक https://gl/9935N6

 

  1. 29 जूनपासून मोबाईल अॅपवर काळी-पिवळी टॅक्सी बुक करा, आमची मुंबई नावाच्या अॅपशी 3 हजार टॅक्सी जोडणार https://goo.gl/4EqX9e

 

  1. पोर्तुगालमध्ये महाकाय वणवा, आगीत होरपळून 57 जणांचा मृत्यू, कारमध्ये अडकल्याने अनेकांनी प्राण गमावले https://gl/4bN9xW

 

  1. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामी, वारीच्या वाटेवर विठू-माऊलीचा जयघोष https://gl/5ABkBz

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* – https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

First Published:

Related Stories

राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!
राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!

पाटणा : राज्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनात बिहारचे

SBI अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांचा पगार किती?
SBI अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांचा पगार किती?

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या 50 बँकांच्या यादीत समावेश असलेल्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017 1. मान्सूनच्या प्रगतीतले अडथळे

दोन खोल्या, दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी!
दोन खोल्या, दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी!

रायपूर (छत्तीसगड): दोन खोल्यांचं घर त्यामध्ये दोन बल्ब आणि दोन पंखे

हाफिज सईदच्या मेहुण्याची दहशतवाद्यांसाठी प्रार्थना
हाफिज सईदच्या मेहुण्याची दहशतवाद्यांसाठी प्रार्थना

लाहोर : श्रीनगरच्या पांथा चौकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं लाहोर

सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरुन मीरा कुमार यांच्यावर निशाणा
सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरुन मीरा कुमार यांच्यावर निशाणा

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी

‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं: पंतप्रधान मोदी
‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं: पंतप्रधान...

व्हिर्जीनिया (अमेरिका) : ‘सर्जिकल स्ट्राईबद्दल एकाही देशाची

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक
काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक

जम्मू-काश्मीर: सतत धुमसणारं जम्मू-काश्मीरचं खोरं

सुषमा स्वराज भारतीयांना रात्री 2 वाजताही मदत करतात: पंतप्रधान मोदी
सुषमा स्वराज भारतीयांना रात्री 2 वाजताही मदत करतात: पंतप्रधान मोदी

व्हर्जिनिया (अमेरिका): अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद

VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर
VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर

लखनौ : भाजप कार्यकर्त्यांच्या मुजोरीला न जुमानता ड्युटी बजावणारी