एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/10/2017

 

 1. प्रतिबंधित कीटकनाशकं विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, यवतमाळमध्ये फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट https://goo.gl/JQnMQ5 1. मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौऱ्यात मानापमान नाट्य, दौऱ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याने शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड नाराज https://goo.gl/rMbVMx 1. मुंबईत फेरीवाल्यांचा मनपा कर्मचाऱ्यांशी लपंडाव, कारवाईवेळी स्थानके मोकळी, http://abpmajha.abplive.in/ तर फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे https://goo.gl/sU2wJW 1. मारायचंच असेल, तर मनसे कार्यकर्त्यांनी सीमेवर पाकिस्तानी सैनिकांना मारावं, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक सल्ला https://goo.gl/ci7HGA 1. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांनाच लक्ष्य, संजय निरुपम यांचा आरोप https://goo.gl/1W5LaH 1. नागपुरात फटाके वाजवण्यावरुन दोन गटांमध्ये धुमश्चक्री, 10 जण जखमी, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल https://goo.gl/Gdngp9 1. आजपासून हार, फुलं स्वीकारणार नाही, बीडमधील आशा ट्रस्टच्या आश्रमशाळेच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंची भावनिक फेसबुक पोस्ट https://goo.gl/Ha7cXF 1. नागपुरात जुगार अड्ड्यावरील छाप्यात काँग्रेस नगरसेवकाला अटक, रमेश पुणेकराला दुसऱ्यांदा बेड्या https://goo.gl/LbuLxj 1. पुण्याच्या धायरीत 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या, बेपत्ता मुलीचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला https://goo.gl/ZUTyJ3 1. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 3 वर्षाच्या मुलीला उचलून नेलं, शोधकार्यानंतर मुलीचं शीर सापडलं https://goo.gl/bhRbD8 1. केंद्रात आघाडी सरकारची सत्ता असताना गुजरातच्या विकासामध्ये काँग्रेसकडून नेहमी अडवणूक, भावनगरमध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप http://abpmajha.abplive.in/ 1. राजकारणात येणार नाही, पण भाजपच्या पराभवासाठी काम करेन, गुजरातमधील पाटीदार नेता हार्दिक पटेलचं वक्तव्य, काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक https://goo.gl/XoHRQd 1. पाचशेहून अधिक ट्रेनचा वेग वाढणार, वेळेची बचत आणि स्थानकात उभ्या ट्रेनचा अधिकाधिक वापर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय https://goo.gl/KGk2Ms 1. दोनशेव्या एकदिवसीय सामन्यात कोहलीचे शतक; पहिल्या वनडेत भारताचे न्यूझीलंडसमोर 281 धावांचे लक्ष्य https://goo.gl/FpGr6h 1. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जींचं निधन, बॉलिवूडवर शोककळा https://goo.gl/DyLZF6


तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक कराhttps://goo.gl/B9dJJq

BLOG: सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा एका हरवलेल्या दशकाची डायरी सदरातील ब्लॉग, अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका https://goo.gl/YRQmd6

माझा स्पेशल : आली ‘माझा’ घरी दिवाळी, मराठी तारकांसोबत एबीपी माझाचा दिवाळी विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 8 वाजता, @abpmajhatv वर

माझा स्पेशल : जय जवान जय किसान, एबीपी माझाचा दिवाळी विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 8.30 वाजता @abpmajhatv वर

अमेझिंग महाराष्ट्र : समृद्ध महाराष्ट्राची अमेझिंग सफर, खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा... आज रात्री 9 वाजता, फक्त @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV