एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/12/2017

 1. अग्नितांडवानंतर कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर कारवाई https://goo.gl/4hHXsh तर तिन्ही आरोपींविरोधात लूक आऊट नोटीस https://goo.gl/8xK8WR 1. मुंबईतील कमला मिल कम्पाऊंड आगीप्रकरणी 1 Above आणि मोजो रेस्टॉरंटविरुद्ध महापालिकेची तक्रार, ना. म. जोशी मार्ग पोलिसात गुन्हा दाखल http://abpmajha.abplive.in/ 1. सुशीलकुमार शिंदे म्हणाले शरद पवार भावी राष्ट्रपती, पवार म्हणाले नाही नाही नाही...., सुशीलकुमार म्हणाले, पवारांचं नाही म्हणजे..... https://goo.gl/17CvPE 1. प्रतिभाताईंचं मुख्यमंत्रीपद मी हिरावलं, पुण्यात भर कार्यक्रमात शरद पवारांची कबुली, काही गोष्टी विधीलिखीत असल्याची कोपरखळी https://goo.gl/17CvPE 1. राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या बाळासाहेबांची नेहमीच ऋणी राहीन, गौरव सोहळ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भावना, सुशिलकुमार शिंदे, शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची टोलेबाजी https://goo.gl/17CvPE 1. ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्र अव्वल, वर्षभरात देशामध्ये तब्बल 179 कोटींची ऑनलाईन लूट https://goo.gl/cV7Hsy 1. हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी भाजप नेता मुन्ना यादवच्या दोन्ही मुलांचं आत्मसमर्पण, नागपूरचा गुंड मुन्ना यादव मात्र भावासह फरारच https://goo.gl/3BbSpX 1. मुंबईतल्या जेएनपीटी पोर्टवरुन तब्बल 50 किलो सोनं जप्त, सिंगापूरहून 15 कोटी सोन्याच्या तस्करीचं बिंग फुटलं https://goo.gl/QK6vHa 1. 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची गोव्याकडे धाव, कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवरही गर्दी, मुंबई-गोवा महामार्गावर 300 पोलिसांची फौजफाटा https://goo.gl/f8JhuU 1. मिठी मारल्याने दोन विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं, खासदार शशी थरुर यांच्या मध्यस्थीनंतर निलंबन मागे, केरळमधील घटना https://goo.gl/6Xm9uM 1. 'पद्मावती' सिनेमा वादावर नवा तोडगा, नाव बदलून पद्मावत ठेवण्याची शक्यता, घुमर गाण्यावरही फुलीची चिन्हं https://goo.gl/AtGkdT 1. मुंबईतील वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी बिग बींचा पुढाकार, साफसफाईसाठी अमिताभ बच्चन यांच्याकडून जेसीबी आणि ट्रॅक्टर गिफ्ट https://goo.gl/Q9XrLw 1. कागदपत्रं नसल्यामुळे कुटुंबाला दुबई विमानतळावर रोखलं, क्रिकेटर शिखर धवनची एमिरेट्सवर आगपाखड https://goo.gl/iiz8eH 1. शरद पवारांनी मला दत्तक घेतलं, सगळा खर्च तेच करणार, महाराष्ट्र केसरी उपविजेता किरण भगतशी माझा कट्टावर खास गप्पा http://abpmajha.abplive.in 1. ऑलिम्पिक पदक जिंकणारच, महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेचं 'माझा कट्ट्या'वर आश्वासन https://goo.gl/75xEhd


माझा कट्टा : तालवाद्यांचे बादशाह तौफिक कुरेशी यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ-https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 30 December 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV