एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/09/2017

By: | Last Updated: > Thursday, 7 September 2017 6:35 PM
abp-majha-whatsapp-bulletin-07-09-2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/09/2017

  1. मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेमला जन्मठेप, तर ताहीर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा, विशेष टाडा न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/kpYbAU
  1. बॉम्बस्फोट केले मुंबईत, शिक्षा पोर्तुगालच्या नियमाने, अबू सालेमच्या जन्मठेपेची गुंतागुंत! https://goo.gl/zT3B73
  1. बाबा मंत्री आहेत, यात माझा दोष काय? चौफेर टीकेनंतर राजकुमार बडोलेंच्या मुलीचा शिष्यवृत्ती सोडण्याचा निर्णय, गुणवत्तेवरच शिष्यवृत्ती मिळवल्याचं श्रुतीचं स्पष्टीकरण https://goo.gl/3xtddT
  1. नाशिक जिल्हा रुग्णालय म्हणजे महाराष्ट्रातलं गोरखपूर, 5 महिन्यात तब्बल 187 कोवळ्या जीवांचा बळी, नवजात अर्भकांना अतिदक्षता विभागातील इनक्युबेटरमध्ये दाटीवाटीनं कोंबून ठेवल्यानं मृत्यू https://goo.gl/LiA4bG
  1. नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विद्यापीठ तेही कारण देईल, निकाल घोळ प्रकरणावरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची खोचक टीका https://goo.gl/Jhur7q
  1. बालमैत्रिणीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या, महाराष्ट्राला चक्रावून सोडणाऱ्या ठाण्यातील हत्या प्रकरणाला वेगळं वळण https://goo.gl/me84zG
  1. सलग दुसऱ्या दिवशीही अंजली दमानिया यांचं वाकोला पोलिसात ठाण, खडसेंवर गुन्हा नोंद होत नाही तोवर अन्नाचा कण घेणार नाही, पोलिसांची अडचण http://abpmajha.abplive.in/
  1. गौरी लंकेश यांच्या हत्येमागे नक्षल्यांचाही हात असू शकतो, भाऊ इंद्रजितचा संशय, दोन दिवसानंतरही मारेकरी मोकाटच http://abpmajha.abplive.in/
  1. माता-भगिनींवर वाईट नजर टाकाल तर बुलडोझर फिरवू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रोड रोमिओंना सज्जड दम https://goo.gl/pZLJP4
  1. पतंजलीला झटका, साबणाची जाहिरात हायकोर्टाने थांबवली, रॅकिट बेनकीजरच्या याचिकेवर सुनावणीवेळी निर्णय https://goo.gl/2snmrE
  1. मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची, ‘ब्लू व्हेल’ विरोधात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी हायकोर्टनं खडसावलं https://goo.gl/TN84ow
  1. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी, भामटा सेल्फी व्हिडिओत कैद https://goo.gl/TAoLRV
  1. अडीच वर्षांच्या मुंबईच्या अवीर जाधवची कमाल, 208 देशांच्या नावांसह जगभरातली माहिती तोंडपाठ, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/
  1. गेल्या 4 दिवसांपासून सांगली शहरात गव्याचा हैदोस सुरुच, लोकांमध्ये प्रचंड घबराट, वनविभाग ढिम्म http://abpmajha.abplive.in/
  1. यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररला मोठा धक्का, उपउपांत्य फेरीत अर्जेंटिनाच्या युआन डेल पोत्रोकडून पराभव http://abpmajha.abplive.in/

माझा विशेष : निकाल लागला, पण न्याय मिळाला का? विशेष चर्चा, पाहा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

ब्लॉग : क्रीडामंत्री बनवलं, अधिकारांचं काय?, वरिष्ठ क्रीडा पत्रकार शिवेंद्र कुमार सिंह यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/Pon3nu  @Shivendrak

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर – https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:abp-majha-whatsapp-bulletin-07-09-2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवा कमांडर अब्दुल कायूम नाजरचा खात्मा
हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवा कमांडर अब्दुल कायूम नाजरचा खात्मा

श्रीनगर : कुख्यात दहशतवादी अब्दुल कायूम नाजरचा खात्मा करण्यात

विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली
विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची...

अहमदाबाद : गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल

हनीप्रीतला दिल्ली हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
हनीप्रीतला दिल्ली हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमची निकटवर्तीय

संघाकडे एके-47 सारखी शस्त्र येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर
संघाकडे एके-47 सारखी शस्त्र येतात कुठून? : प्रकाश आंबेडकर

नवी दिल्ली  : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठल्याच कायद्यांतर्गत

बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!
बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज वाढदिवस.

राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?
राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दिवशीच

तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!
तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!

बंगळुरु : सेल्फीचा नाद एखाद्याच्या जीवावर बेतल्याची अनेक उदाहरणं

हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

नवी दिल्ली : बाबा राम रहीमची निकटवर्तीय मानली जाणारी हनीप्रीत

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक
पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य

'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!
'पतंजली'च्या आचार्य बालकृष्णांची संपत्ती 70 हजार कोटी!

मुंबई : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’चे प्रमुख आचार्य