एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/06/2017

By: | Last Updated: 16 Jun 2017 06:15 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/06/2017


 1. आता बँक खातं उघडण्यासाठी आणि 50 हजारांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य, केंद्र सरकारचा मोठा निर्णय https://gl/tuoeVM


 

 1. आजपासून पेट्रोल, डिझेलचे दर रोज बदलणार, पहिल्या दिवशी पेट्रोल, 1.12, तर डिझेल 24 रुपयांनी स्वस्त https://goo.gl/TXdEJD


 

 1. मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटप्रकरणात अबू सालेम, मुस्तफा डोसासह 6 जण दोषी, तर 1 निर्दोष, टाडा कोर्टाचा निर्णय https://gl/tGUh7o


 

 1. घोषणा होऊन 3 दिवस उलटले तरीही शेतकऱ्याला 10 हजार मिळेनात, मुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांचा दावा फोल, 'माझा'कडून रियालिटी चेक http://abpmajha.abplive.in/


 

 1. लातूरमधील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलटच जबाबदार, संशोधन समितीचा प्राथमिक अहवाल https://gl/iiruzW 


 

 1. भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल, विमानतळावर शक्तीप्रदर्शन, तर 'वर्षा'वर शाहांची भाजप मंत्र्यांसोबत बैठक, राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा https://gl/yFrQGV 


 

 1. मोहन भागवतांना विरोध असेल तर स्वामीनाथन यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करा, शिवसेनेची मागणी https://gl/v9myqK


 

 1. राष्ट्रपती निवडणुकीच्या हालचालींना वेग, राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू चर्चेसाठी सोनिया गांधींच्या निवासस्थानी https://gl/N7TQo4 तर  सरसंघचालक मोहन भागवत राष्ट्रपतींच्या भेटीला


 

 1. अमित शाहांसोबत चर्चेचं निमंत्रण राजू शेट्टींनी नाकारलं, शेतकरी आंदोलनासाठी राजू शेट्टी दिल्लीत, https://gl/jh3Rmg  तर ६ जुलैपासून शेतकरी संघटनांचे नेते देशव्यापी पदयात्रेवर


 

 1. पुणतांब्याचे शेतकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर, शिवसेना पक्षप्रमुख 25 जूनला पुणतांब्याला जाणार http://abpmajha.abplive.in/


 

 1. 24 तासात 46 टन प्लॅस्टिकचा ढिग, तुंबलेल्या नाशिकचा ग्राऊंड रिपोर्ट, महापालिकेची पोलखोल https://gl/BLvJXh


 

 1. कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येमागे चौघांचा हात, तर समीर गायकवाड कटात सहभागी, पोलिसांचा आरोपपत्रात दावा https://gl/ZkDBGH


 

 1. फायनलपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये, विराट कोहलीची प्रकृती बिघडली, कोहलीला प्रचंड डोकेदुखीचा त्रास https://gl/mbzYkf


 

 1. फिक्सिंग करुन पाकिस्तान फायनलमध्ये, पाकिस्तानचे माजी कर्णधार आमीर सोहेल यांचा गंभीर आरोप https://gl/EKsnuS


 

 1. तुकोबारायांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान, विठूनामाच्या गजरानं देहू नगरी दुमदुमली, एबीपी माझावर पाहा, माझा विठ्ठल, माझी वारी https://gl/g5ZtQj


 

*BLOG* - जिभेचे चोचले : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग- मुंबईतलं मिनी दक्षिण भारत: इडली-डोशाचं गाव https://goo.gl/B4XByt 

*माझा विशेष* -  मुंबई स्फोट - 25 वर्षांनी येणाऱ्या निकालाला न्याय म्हणावा का?  विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV