एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/03/2017

By: | Last Updated: > Saturday, 18 March 2017 6:23 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/03/2017

 

 1. विरोधकांच्या गदारोळात राज्याचा अर्थसंकल्प सादर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 62 हजार 844 कोटी रुपयांचं बजेट मांडलं, सविस्तर अर्थसंकल्प एकाच क्लिकवर https://gl/Oh4gtk

 

 1. राज्य सरकार यंदा 38 हजार 892 कोटी रुपये कर्ज काढणार, राज्यावरील एकूणकर्ज 4 लाख 13 हजार 44 कोटी रुपयांवर, प्रत्येक व्यक्तीवर सुमारे 34 हजाराचा बोजा https://gl/FpC6dD 

 

 1. देशी विदेशी दारु आणि लॉटरी महागली, तर जीवनावश्यक वस्तूंवरील कर कपात, तांदूळ, डाळी स्वस्त, ऊस खरेदी करही माफ https://gl/Oh4gtk 

 

 1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मानस, बजेटमध्ये अर्थमंत्र्यांचे सूतोवाच, तर प्रशासनातील पारदर्शकता आणि तंत्रज्ञानासाठी 200 कोटींची तरतूद https://gl/Oh4gtk

 

 1. मुनगंटीवारांच्या बजेटमध्ये स्मारकांवर भर, छत्रपती शिवाजी, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आणि बाळासाहेबांच्या स्मारकासाठी यंदा 200 कोटींची तरतूद, अहिल्याबाई होळकरांचंही जामखेडमध्ये स्मारक उभारणार https://gl/Oh4gtk

 

 1. महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांची तरतूद, 1 लाख 22 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षणाची योजना, तर ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटी रुपये https://gl/Oh4gtk

 

 1. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार घरं शहरी भागात बांधणार, तर स्मार्ट सिटी योजनेसाठी 1600 कोटी, सात शहरांचा समावेश https://gl/Oh4gtk

 

 1. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 1630 कोटी रुपये, तर राज्यात 252 मोठ्या पुलांचे काम करण्यात येणार https://gl/Oh4gtk

 

 1. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीऐवजी फक्त आश्वासनांची ‘गाजरे’, विखे पाटलांचं टीकास्त्र, तर विरोधकांकडून विधानभवनाबाहेर अर्थसंकल्प पुस्तिका जाळून निषेध https://gl/Oh4gtk

 

 1. राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे-पाटलांची नार्को टेस्ट केली, तर ते विरोधकांसोबत नाहीत हे कळेल, मुनगंटीवारांचा टोला, तर राधाकृष्ण विखेंनाही भाजपत येऊन पवित्र होण्याची ऑफर https://goo.gl/KO5WAB

 

 1. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, मात्र सबुरीनं घ्या, मुख्यमंत्र्यांचं विधीमंडळात निवेदन https://gl/URbCKi तर हास्यविनोद करणाऱ्या विरोधकांचं कर्जमाफी आंदोलन शेतकरीविरोधी, फडणवीसांचा निशाणा

 

 1. कर्जमाफीसमोर वाघ शांत, धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर घणाघात https://gl/QsgUBK तर ‘नागपूरचा पोपट काय म्हणतो… कर्जमाफी नाय म्हणतो’, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी https://goo.gl/zyMPhy

 

 1. बीडकरांचं स्वप्न नजरेच्या टप्प्यात, अहमदनगर-बीड रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे धावली, पहिली चाचणी यशस्वी https://gl/5V96iP

 

 1. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ योगी आदित्यनाथ यांच्याच गळ्यात, विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती, उद्या शपथविधी, तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी त्रिवेंदसिंह रावत शपथबद्ध https://gl/YOhqhJ 

 

 1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची कसोटीत चेतेश्वर पुजाराची एकाकी झुंज, खणखणीत शतक ठोकून पुजारा मैदानात, तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या 6 बाद 360 धावा, अद्याप 91 धावांनी पिछाडीवरhttps://gl/baVtpV

 

*माझा विशेष* – राज्याच्या बजेटने शेतकऱ्याला दिलासा दिला का? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

 

*सहभाग* – भाजप आमदार डॉ.अनिल बोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, बिझनेस स्टॅन्डर्डचे असोसिएट एडिटर संजय जोग, शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोजताई काशिकर, कृषीअर्थ अभ्यासक राजेंद्र जाधव

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017 1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास सापळे
भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास...

जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण

21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार
21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या 21

पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसीय परदेश

VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल
VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल

रायगडा (ओदिशा): एखाद्या चित्रपटात दिसणारं क्रोबाचं दृश्यं

‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!
‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा

सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद
सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद

मुंबई : आजपासून सलग तीन दिवस देशातल्या सर्व बँका बंद राहणार आहेत.

राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?
राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?

नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017

नीट परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा अभिषेक डोगरा राज्यात पहिला,

6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?
6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जेव्हा एनडीएच्या राष्ट्रपती