एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/09/2017

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/09/2017

 1. राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबई दुपारनंतर काळोखात, कोकणात पूरस्थिती, अनेक धरणांमधून विसर्ग सुरु, पाऊस आणखी वाढण्याची शक्यता https://goo.gl/Wxj1Vz 1. दाऊदच्या भावाला बेड्या ठोकल्यानंतर खंडणी रॅकेटमध्ये खळबळजनक माहिती समोर, इक्बाल कासकरसह राष्ट्रवादीचे दोन नेते, ठाणे पोलीस सूत्रांची माहिती https://goo.gl/nfbpdT 1. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं 9 वर्षांनंतर धडाक्यात कमबॅक, हसीना पारकरच्या घरात घुसून इक्बाल कासकरला बेड्या, KBC पाहत बिर्याणी खात असलेल्या कासकरला घरातून उचललं https://goo.gl/p8zAFb 1. मला शिवसेनेकडूनही ऑफर, मात्र स्वीकारणार नाही, नारायण राणेंचा गौप्यस्फोट https://gl/XJsk9z तर भाजपच्या साथीने राणे नवा पक्ष काढणार असल्याच्या चर्चांनाही उधाण https://goo.gl/23QVTw 1. निलेश राणेंना अडीच लाख मतांनी पराभूत करणार, ‘पराभूत केल्याशिवाय दाढी काढणार नाही’ म्हणणाऱ्या राणेपुत्राला शिवसेनेच्या विनायक राऊतांचं उत्तर https://gl/6hXFZB 1. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक संपावर, मेट्रो, टोलनाके, देवस्थानांची सुरक्षा वाऱ्यावर, पोलिसांच्या दर्जाच्या मागणीसाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे कर्मचाऱ्यांचाही बंद https://goo.gl/qVCChd 1. आम्ही ‘अल्टीमेट’च आहोत, शिवसेनेच्या ‘अल्टिमेटम’च्या इशाऱ्यावर मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला https://gl/DdDXMv 1. मुंबईतील मेट्रो-3 च्या बेशिस्त कामगारांना थोबाडीत द्यावीशी वाटते, मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांचा वैताग, रात्रीचं काम आणखी दोन आठवडे बंद http://abpmajha.abplive.in/ 1. रेल्वेमध्ये सुरक्षाविषयक सुमारे एक लाख रिक्त पदं भरणार, भरतीप्रक्रिया वेगवान करण्याची रेल्वेमंत्री पियुष गोयलांकडून सूचना https://gl/wBnBjD 1. दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव उतरतील, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं भाकित https://goo.gl/4dMcRk 1. सलूनमध्ये मान मोडण्याचा मसाज महागात, दिल्लीतील 54 वर्षीय व्यक्तीच्या मानेच्या शिरांना लकवा, आयुष्यभरासाठी कृत्रिम श्वासोच्छवासाचा आधार https://gl/Ny4Evd 1. जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात 75 वर्षीय वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला, सिंहगड स्पेशालिटीमधील डॉ. संतोष आवारी जखमी https://gl/2Dbc5f 1. MBBS ला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची पेटवून हत्या, हैदराबाद पोलिसांकडून पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या https://gl/acYJ4J 1. रोहिंग्यांच्या विस्थापनावर म्यानमारने मौन सोडलं, देशाच्या सुरक्षेला सर्वात आधी प्राथमिकता, स्टेट काऊन्सिलर आँग सान सू की यांचं स्पष्टीकरण https://gl/1fU1kp, 1. 222 कोटी खर्चून एक कोटी महिलांना मोफत साडीवाटप, डिझाईन न आवडल्याने तेलंगणातील महिला आपापसात भिडल्या https://gl/SsrJqq


 

शेतकऱ्यांनो, कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा : https://goo.gl/hq9i9h

माझा विशेष : राणेंचा अभिमन्यू काँग्रेसने केला की भाजपने? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर

BLOG*: प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग : चालू वर्तमानकाळ : उद्ध्वस्त अंगणवाड्या https://goo.gl/xgdmSM

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर -* https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV