एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 01/01/2018

 1. रणजी करंडकावर विदर्भाचं नाव, दिल्लीला हरवून 84 वर्षांनी इतिहास रचला, पहिल्यांदाच रणजी करंडाकाचा मान https://goo.gl/euee5U


 

 1. कमला मिल्स कम्पाऊंड आगीप्रकरणी 'वन अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार https://goo.gl/3Qy8W4


 

 1. औरंगाबादमध्ये एमबीएचा पेपर व्हॉट्सअॅपवर, 3 विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात, आजची परीक्षा पुन्हा होणार https://gl/FM4dsx


 

 1. रेल्वेच्या तात्काळ तिकीट घोळासाठी अमेरिकेच्या सर्व्हरचा वापर, सीबीआयच्या असिस्टंट प्रोग्रामरच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड https://goo.gl/wZ9rEY


 

 1. एक खड्डा गडकरींचा, एक खड्डा मुख्यमंत्र्यांचा, सांगलीत खड्डेयुक्त रस्त्यांना राजकीय नेत्यांची नावं, रस्ते बचाव कृती समिती आक्रमक https://gl/iF1att


 

 1. पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच, बिबवेवाडी गावठाण परिसरात अज्ञातांनी 3 गाड्या फोडल्या, तर जळगावात गाड्यांची जाळपोळ https://goo.gl/voSLwY


 

 1. भारताच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरणार ‘शिवराज्याभिषेक’, चित्ररथ बांधणीसाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या नेतृत्वातील चमू दिल्लीत दाखल https://goo.gl/dekQeL


 

 1. पन्हाळ्याच्या पावनगड परिसरात पक्ष्यांसाठी पाणी अन् धान्याची व्यवस्था, कोल्हापुरातील तरुणांचा नववर्षानिमित्त कौतुकास्पद संकल्प https://goo.gl/iEnCK8


 

 1. नववर्षाच्या पूर्वसंध्येला परभणीत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने वार, दोन्ही गटांवर गुन्हे दाखल https://goo.gl/eoAQ7h


 

 1. नववर्षाचं ‘ओलं’ सेलिब्रेशन करणाऱ्यांवर कारवाई, मुंबईत 613, तर नागपुरात 770 तळीराम वाहनचालकांवर गुन्हे https://goo.gl/Ubq1Ay


 

 1. मुंबई-गोवा महामार्ग की मृत्यूंचा सापळा? 2017 मध्ये 878 अपघात, 103 जणांचा मृत्यू, तर 1283 प्रवासी जखमी https://goo.gl/nBWQUK


 

 1. नववर्षाची सुरुवात 'सुपरमून'ने, चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त चमकदार दिसणार, तर जानेवारी महिन्याचा शेवट 'ब्लू मून'ने https://goo.gl/KnYY6M


 

 1. आमचे काही प्रश्न असतानाही 'पद्मावती'ला सेन्सॉर बोर्डाकडून परस्पर हिरवा कंदिल, मेवाड राजघराण्यातील सदस्याचा दावा, सीबीएफसीच्या निर्णयावर आक्षेप https://goo.gl/hGDeyS


 

 1. पुलवामात CRPF च्या छावणीवर हल्ला करणारा दहशतवादी दहावीतील विद्यार्थी, वडील जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल https://goo.gl/SvaRFj


 

 1. हातात नेहमी अणूबॉम्बचं बटण घेऊन फिरतो, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगची जगाला धमकी https://goo.gl/Jn9CKA


 

माझा कट्टा : ‘महाराष्ट्र केसरी’ अभिजीत कटकेशी मनमोकळ्या गप्पा, पाहा माझा कट्टा रात्री 9 वाजता एबीपी माझावर

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांच्या 'रेड लाईट डायरीज'मधील नवा ब्लॉग - रेड लाईट एरियातलं न्यू इअर सेलिब्रेशन https://goo.gl/d5WGSy

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ- https://www.youtube.com/abpmajhalive   

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha whatsapp Bulletin 1st January 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV