एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/04/2017

By: | Last Updated: > Thursday, 20 April 2017 6:29 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/04/2017

 1. सत्तेसाठी पक्षात घेतलेल्या भ्रष्टाचारातील आरोपी विजयकुमार गावितांना मंत्रिपद मिळण्याची चिन्हं, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली, सेनेला अंगावर घेणाऱ्या आशिष शेलारांनाही गिफ्ट मिळण्याचे संकेत https://gl/zPFiOE

 

 1. लिफाफा पद्धत अजूनही सुरु, आता तरी सुधारा, उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना इशारा, अधिकाऱ्यांच्या संपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी हेर  https://gl/D8FW5i 

 

 1. गुजरात सीमेवर नंदुरबारमध्ये शेतकरी आसूड यात्रा रोखली, पंतप्रधान मोदींच्या वडनगरला पोहोचण्याआधीच आमदार बच्चू कडू आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/fnqjcF

 

 1. नवी मुंबईत हळदीच्या कार्यक्रमात पहाटे तीनपर्यंत डीजेचा दणदणाट, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच वऱ्हाडींचा हल्ला, हाणामारीत पोलिसांसह नवरदेवाचे नातेवाईक जखमी https://gl/DAtRLD

 

 1. ठाण्यासह देशभरातून चार दहशतवाद्यांसह पाच संशयित ताब्यात, मुंबई आणि यूपी ATS ची संयुक्त कारवाई, मोठ्या घातपाताची शक्यता उधळली https://gl/5Dhvqg 

 

 1. बलात्कार पीडितेच्या मुलांनाही पीडितच समजा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश, मनोधैर्य निधी वाढवण्याच्याही सूचना https://gl/hoLR4y

 

 1. महिलेच्या नावे मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबतचा ई-मेल पाठवणारा सापडला, गर्लफ्रेंडची मुंबईवारी रोखण्यासाठी बनावट ई-मेल केल्याचं उघड, हैदराबादचा तरुण अटकेत https://gl/Zad9C5

 

 1. मराठवाड्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या, मुलीच्या लग्नासाठी हुंडा नसल्याने लातूरमध्ये शेतकऱ्याने जीवन संपवलं https://goo.gl/qY3Ws0

 

 1. एटीएममध्ये पैसे नसल्याने शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांचं लातुरात आंदोलन, पोलिसांशीही वाद https://goo.gl/lecPzB

 

 1. शेतकऱ्यांचा समूह करुन शेतातच सौर ऊर्जा निर्मिती, शेतीसाठी स्वस्त वीज मिळणं सोपं होणार, ऊर्जा मंत्री बावनकुळे यांची राळेगणसिद्धीत घोषणा https://goo.gl/YULKih

 

 1. नागपुरात हॉलतिकीटाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाचा पर्दाफाश, प्राध्यापकाचा नालायकपणा फोन रेकॉर्डिंगद्वारे उघड, युवा क्रांतीदलाने प्राध्यापकाला चोपलं https://gl/oluRxf

 

 1. नागपुरातील तरुणीच्या गांधीगिरीला यश, लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर अखेर गुन्हा दाखल https://gl/XQ7xwp

 

 1. बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींकडून नोकरांचा छळ, घरकामगार न पुरवण्याचा ‘बुक माय बाई’ कंपनीचा निर्णय https://goo.gl/cddI5q

 

 1. नगरची ‘छोरी भी छोरों से कम नहीं’, कुस्तीच्या आखाड्यात धाकड सोनाली मंडलिकचं मुलांना आव्हान https://goo.gl/B38er6

 

 1. महेंद्रसिंह धोनीला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, मॅग्झिनच्या कव्हरपेजवरील विष्णुरुपातील फोटोबाबतचा खटला रद्द https://gl/SdExx0

 

*माझा विशेष* – लाल दिवा विझवला, नेत्यांचा माज उतरणार का?

 

*सहभाग*  – माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे- पाटील, भाजप प्रवक्त्या शायना एन सी, आप नेत्या प्रीती शर्मा- मेनन, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

 

First Published:

Related Stories

दोरीत पंख अडकलेल्या घारीला अग्निशमन दलाकडून जीवदान
दोरीत पंख अडकलेल्या घारीला अग्निशमन दलाकडून जीवदान

मुंबई: मुंबईतल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका घारीला जीवदान

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिका निवडणूक निकाल काही तासांवर
पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिका निवडणूक निकाल काही तासांवर

मुंबई : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेसाठी मतमोजणी होणार आहे.

ओव्हरटेक करण्यावरुन वाद, धक्काबुक्कीत एकाचा पुलावरुन खाली पडून मृत्यू
ओव्हरटेक करण्यावरुन वाद, धक्काबुक्कीत एकाचा पुलावरुन खाली पडून...

कल्याण: ओव्हरटेक करण्याच्या वादातून झालेल्या बाचाबाचीत एका इसमाचा

पोलीस पत्नीची हत्या मुलाकडूनच, जोधपूरमधून सिद्धांतला अटक
पोलीस पत्नीची हत्या मुलाकडूनच, जोधपूरमधून सिद्धांतला अटक

जोधपूर: मुंबईतील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्यी पत्नी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/05/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/05/2017

लातूरहून मुंबईला येताना मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं,

सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी, सर्वोच्च पातळी गाठली!
सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी, सर्वोच्च पातळी गाठली!

मुंबई: मुंबई शेअर बाजाराने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. 456 अंकांनी उसळी

भांडखोर नवऱ्याला वठणीवर आणण्यासाठी पत्नीचा फिल्मी स्टाईल उडीचा प्रयत्न
भांडखोर नवऱ्याला वठणीवर आणण्यासाठी पत्नीचा फिल्मी स्टाईल उडीचा...

डोंबिवली : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या

महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप : मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप :...

लातूर : “ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा

विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट
विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट

मुंबई : अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेली ललिता बन्सी अनेकांसाठी आशेचा

मालगाडीखालून ट्रॅक ओलांडणं अंगलट, विद्यार्थ्याचा चिरडून मृत्यू
मालगाडीखालून ट्रॅक ओलांडणं अंगलट, विद्यार्थ्याचा चिरडून मृत्यू

वसई : वडिलांच्या सांगण्यावरुन पादचारी पुलाऐवजी मालगाडीखालून ट्रॅक