एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27/09/2017

 

 1. म्यानमारच्या सीमेवर भारतीय सैन्याची मोठी कारवाई, नागा बंडखोरांचा खात्मा https://goo.gl/FHvuRp तर ते मिलिट्री ऑपरेशन असल्याचं, लष्कराचं स्पष्टीकरण https://goo.gl/6qgQHQ


 

 1. मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल, भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर, पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटलींवरही टीका https://goo.gl/Vi7Avx


 

 1. भाजप सरकारनं माता-भगिनींचे शाप घेऊ नयेत, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंची उडी, सौभाग्य योजनेवरही तोंडसुख https://goo.gl/gAvHU3


 

 1. हसं करुन घेतलेली शिवसेना सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला चिमटा, तसेच घरातली भांडणं रस्त्यावर काढण्याची वृत्ती चुकीची असल्याचाही टोला https://goo.gl/xwhLWc


 

 1. सोशल मीडियाच्या जोरावर सत्तेत आला, मग आता तोच मीडिया वापरणाऱ्यांना नोटीसा का? राज ठाकरेंचा भाजप आणि नरेंद्र मोदींना सवाल https://goo.gl/d8NFn7


 

 1. आपली लेक पहिली आणि शेवटची विनंती करते, भगवानगडावरील दसरा मेळावा वादावरुन पंकजा मुंडेंचं महंत नामदेव शास्त्रींना पत्र https://goo.gl/KdL2PC


 

 1. आमचा हनुमान लंकेत शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला, राजू शेट्टींचा सदाभाऊंवर निशाणा, तर सध्याचं सरकार रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका https://goo.gl/GqL2kT


 

 1. पोलिसांना महाराष्ट्रात मनपसंत ठिकाणी बदली, कौटुंबिक आयुष्याशी सांगड घालण्यासाठी सेवाशर्तीमध्ये सुधारणा https://goo.gl/VCTsmj


 

 1. पुण्याच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरमध्ये भाजलेल्या बाळाचा मृत्यू, डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल, https://goo.gl/psBHBK


 

 1. औरंगाबादेत रस्त्यावरच्या बिर्याणीत कुत्र्याचं मांस, प्राणीप्रेमी संघटनांचा दावा, महापालिकेकडून तपासणी सुरु https://goo.gl/1A4BW4


 

 1. नालासोपारा स्टेशनवर भरधाव वेगानं रेल्वे नेल्याप्रकरणी कारवाई, विरार स्टेशन मास्तरसह अधिकाऱ्यावर ठपका https://goo.gl/C5njeg


 

 1. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांसाठी रेल्वेमंत्र्यांचं गिफ्ट, तिन्ही मार्गावर 60 नव्या लोकल धावणार https://goo.gl/o3Rndy


 

 1. 'वंदे मातरम्'मधील शब्द पुन्हा बदलणार, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे संकेत, संस्कृत साहित्यकारांकडून नाराजीचा सूर https://goo.gl/Z7dQ5m


 

 1. ट्विटरची '140 कॅरेक्टर'ची ओळख पुसली जाणार, शब्दांची संख्या दुप्पट करण्यासाठी ट्विटरकडून टेस्टिंग सुरु https://goo.gl/6EXSa5


 

 1. सनी देओल आणि डिंपल कपाडीया यांचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण https://goo.gl/J7ZmsJ


 

माझा विशेष : विकास पगला गया है? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर

माझा विशेष : मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था डबघाईस आणली? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, @abpmajhatv वर

मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; शेतीतल्या नवदुर्गा-सातबाराच्या बातम्यांमध्ये, जळगावमधील नवदुर्गा, पाहा उद्या सकाळी 6.40 वाजता

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV