एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/09/2017

 

 1. मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीटही रचू देणार नाही, राज ठाकरे इशारा, 5 तारखेला स्वतः राज ठाकरे चर्चगेट स्टेशनवर मोर्चा काढणार https://goo.gl/4qcMTc 1. बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही, राज ठाकरेंनी काय करायचंय ते करावं, चंद्रकांत पाटलांचं जाहीर आव्हान http://abpmajha.abplive.in/ 1. एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा जीव गेल्यानंतर रेल्वेमंत्र्यांना जाग, 15 महिन्यात सीसीटीव्ही आणि रेल्वेच्या पुलांचं रुंदीकरण, दुर्घटनेनंतर अख्खं रेल्वे बोर्ड मुंबईत https://goo.gl/84nWrf 1. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 23 वर, 35 वर्षीय सत्येंद्र कनोजिया यांचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू https://goo.gl/FeMyCM 1. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत असंवेदनशीलतेचा कळस, महिलेच्या मृतदेहावरील दागिने ओरबाडले https://goo.gl/sq3RLk 1. दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत, कांजूरमार्गमधील शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमधील सुजाता शेट्टीचा मृत्यू https://goo.gl/j2rK8H 1. रेल्वेत चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता, नागपूर मेट्रो ट्रायल रनवेळी नितीन गडकरींचं वक्तव्य, तर मुख्यमंत्र्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरवर बोट https://goo.gl/92sXz1 1. मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी, सावरगावच्या सभेचा प्रतिसाद बघून पंकजा मुंडे भारावल्या, महंतांच्या विरोधानंतर भगवानगडाची गर्दी ओसरली http://abpmajha.abplive.in/ 1. नारायण राणेंच्या नव्या पक्षाची स्थापना 1 ऑक्टोबरला, सूत्रांची माहिती, पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याचीही शक्यता https://goo.gl/F5aFaa 1. नाशकात शिवसेनेकडून पंतप्रधानांच्या महागाईरुपातील रावणाचं दहन, तर इगतपुरीत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचा रावण जाळला http://abpmajha.abplive.in/ 1. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे गावाजवळील मोरेवाडी आणि म्हसवे गावांना जोडणारा पूल कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही https://goo.gl/geUJAD 1. रोहिंग्यांना आश्रय देणं म्हणजे, देशाच्या सुरक्षेला धोका, सरसंघचालक मोहन भागवताचं परखड मत, तर डोकलाममुद्द्यावरुन मोदी सरकारचं तोंडभरुन कौतुक https://goo.gl/HEq246 1. 61 व्या धम्मचक्रप्रवर्तनदिनी दीक्षाभूमीवर भीम बांधवांचा जनसागर, महामानवाचे अनुयायी नागपुरात https://goo.gl/khhsme 1. पुण्यात एटीएम व्हॅनमधील 4 कोटींची रोकड घेऊन चालक पसार, हडपसरमधील ससाणेनगरमध्ये धक्कादायक घटना https://goo.gl/gR5HVP 1. ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक टॉम अल्टर यांचं कर्करोगानं निधन, मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास https://goo.gl/iij9LP


BLOG : 5 लाख चुलीत घाला..!, एबीपी माझाच्या प्रतिनिधी अनुजा धाक्रस यांचा विशेष ब्लॉग  https://goo.gl/TJo4x3

BLOG : ...पण लक्षात कोण घेतो?, एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवी यांचा ब्लॉग   https://goo.gl/o2R4NQ

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV