एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 19.03.2017

By: | Last Updated: > Sunday, 19 March 2017 6:20 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 19.03.2017

 1. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान, पंतप्रधान मोदी, शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा https://goo.gl/wKJsVU
 1. आदित्यनाथ यांचं जम्बो मंत्रिमंडळ, दोन उपमुख्यमंत्र्यांसह 46 जणांची वर्णी, मोहसीन रझा एकमेव मुस्लिम चेहरा https://goo.gl/RRBJoF https://goo.gl/KWEmYw
 1. योगी आदित्यनाथांच्या काळात राम मंदिर बांधलं जावं, शिवसेना खासदार संजय राऊत यांची अपेक्षा, तर शपथविधीपूर्वी ओवैसी आणि सलमान खुर्शीद यांची आदित्यनाथांवर सडकून टीका https://goo.gl/2oy1xF
 1. यूपीतील काँग्रेस नेते प्रशांत किशोर यांना शोधा, 5 लाख मिळवा, नाराज कार्यकर्त्यांची स्वपक्षीय नेत्याविरोधात पोस्टरबाजी https://goo.gl/8wTFbd
 1. सरकारच्या शेतीधोरणाच्या निषेधार्थ राज्यभरात अन्नत्याग, पहिल्या शेतकरी आत्महत्येला 31 वर्ष पूर्ण, यवतमाळच्या चिलगव्हाणमध्ये चूलबंद https://goo.gl/rlINqR
 1. गारपिटीनं लातुरात मोर-चिमण्यांसह अनेक पक्ष्यांचा मृत्यू, हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल http://abpmajha.abplive.in/
 1. डोंबिवलीत नो पार्किंगमध्ये रिक्षा थांबवण्यावरुन वाद, रिक्षाचालकाने महिला होमगार्डला नाल्यात फेकलं https://goo.gl/iXF5Uk
 1. फोटोशॉप केलेलं धार्मिक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केल्याने खळबळ, नवी मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्याला अटक https://goo.gl/NyxzRj
 1. मुंबईतील राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्यासाठी मोठी गर्दी, रविवारच्या सुट्टीमुळे विद्यार्थी आणि पालकांची झुंबड https://goo.gl/aB6XSD
 1. इजिप्तच्या इमान अहमदवर मुंबईत योग्य पद्धतीनं उपचार, शस्त्रक्रियेआधीच प्रकृतीत सुधारणा, 35 दिवसात 142 किलोंनी वजन घटलं https://goo.gl/EzmHb8
 1. माझ्यावर फक्त दारु पिणारे नाराज! दारुची दुकानं बंद होत असली, तरी वित्तीय तूट येणार नाही, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना विश्वास https://goo.gl/sJ9h3g
 1. सांगलीनंतर यवतमाळमध्ये अवैध गर्भपात प्रकरणी रुग्णालयावर छापा, प्रेगा किटसह औषधसाठा जप्त, डॉक्टर दाम्पत्य फरार https://goo.gl/UUVtK5
 1. गाडीच्या धडकेत जखमी झाल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वारांकडून कारचालकाची हत्या, 24 तासात दोन्ही आरोपी जेरबंद https://goo.gl/3zd4bV
 1. विनोदवीर कपिल शर्मानं विमानात अभिनेता सुनिल ग्रोवरला मारहाण केल्याचा आरोप, मद्यधुंद अवस्थेत कपिलने कृत्य केल्याचा दावा https://goo.gl/y2erCA
 1. रांची कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव नऊ बाद 603 धावांवर घोषित, चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 2 बाद 23 धावांवर, भारताला 129 धावांची आघाडी https://goo.gl/pFQiMt

माझा कट्टा : हिरो नंबर वन गोविंदासह मनमोकळ्या गप्पा, ‘माझा कट्टा’ आज रात्री 9 वाजता

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017 1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास सापळे
भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास...

जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण

21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार
21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या 21

पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसीय परदेश

VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल
VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल

रायगडा (ओदिशा): एखाद्या चित्रपटात दिसणारं क्रोबाचं दृश्यं

‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!
‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा

सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद
सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद

मुंबई : आजपासून सलग तीन दिवस देशातल्या सर्व बँका बंद राहणार आहेत.

राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?
राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?

नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017

नीट परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा अभिषेक डोगरा राज्यात पहिला,

6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?
6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जेव्हा एनडीएच्या राष्ट्रपती