एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 21.04.2017

By: | Last Updated: > Friday, 21 April 2017 7:02 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 21.04.2017

 1. लातूर महापालिकेत देशमुखांच्या गढीतच काँग्रेसची हार, 70 पैकी 36 जागा मिळवत भाजपची एकहाती सत्ता, काँग्रेसला 33 जागा https://goo.gl/uCK36k

 

 1. चंद्रपूर महापालिकेचा गड सुधीर मुनगंटीवारांनी राखला, 66 पैकी 36 जागा मिळवत भाजपचा विजय https://goo.gl/Az3lDK

 

 1. परभणी महापालिकेत काँग्रेसची सरशी, 65 पैकी 31 जागा मिळवत काँग्रेस मोठा पक्ष, तर राष्ट्रवादीला 18 जागा https://goo.gl/M5c0qo

 

 1. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकरांच्या मुलाच्या कंपनीवर आयकरचे छापे, दिल्लीतील धाडीत एक कोटींची रोकड जप्त https://goo.gl/ma4CsR

 

 1. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय निवृत्तीनंतरही सरकारी निवासातच, मंत्रालयासमोरच्या आलिशान बंगल्याचा मोह सुटेना https://goo.gl/RwLWGs

 

 1. आसूड यात्रा मोदींच्या वडनगरला नेताना आमदार बच्चू कडू यांना अटक, मेहसाणात गुजरात पोलिसांची कारवाई goo.gl/5T6nsR

 

 1. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात भरपेट जेवण, बळीराजासाठी बीडमधील माजलगाव बाजार समितीचा कौतुकास्पद उपक्रम https://goo.gl/GvolyY

 

 1. सोलापूर महापालिका कर्मचाऱ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सहाय्यक आयुक्तांसह तिघांची नावं https://goo.gl/06XMzn

 

 1. उस्मानाबादमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुंडांचा हल्ला, अधिकाऱ्यांच्या ताब्यातील दारु तस्कराला पळवलं https://goo.gl/DSvV6h

 

 1. नोटीस पिरीएड न पाळल्याबद्दल पगारातून कापलेली रक्कम करमुक्त, आयकर लवादाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/2GCKk5

 

 1. दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या डिलर्सना मोदी सरकारने झापलं, वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी विरोध https://goo.gl/NYRzSp

 

 1. प्रशासनासमोरील आव्हानं पूर्वीपेक्षा वाढली, आता कामाचं स्वरुप बदलायला हवं, दिल्लीत आयएएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींचे धडे https://goo.gl/wvotNn

 

 1. सलग 52 तास स्वयंपाक, एक हजार रेसिपी, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नागपुरात विश्वविक्रम रचण्याच्या तयारीत https://goo.gl/9ZxrCA

 

 1. पालकत्वाच्या वादात अभिनेता धनुषचा विजय, धनुषचे आई-वडील असल्याचा दावा करणाऱ्या दाम्पत्याची याचिका मद्रास कोर्टाने फेटाळली https://goo.gl/mM34Ht

 

 1. ‘बाहुबली 2’ च्या रिलीजला वाढत्या विरोधामुळे कटप्पाची माघार, कावेरी वादावरील 9 वर्ष जुन्या वक्तव्यावर अभिनेते सत्यराज यांचा माफीनामा https://goo.gl/kcfx6X
First Published:

Related Stories

पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था
पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था

पुणे : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसात बिकट अवस्था झाली

ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज चांदोबा लिंब इथं पहिलं रिंगण
ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज चांदोबा लिंब इथं पहिलं रिंगण

सातारा : संत ज्ञानोबांची पालखी आज लोणंदहून मार्गस्थ होऊन रात्री

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन

मुंबई : रविवारी वरुणराजा मुंबईकरांवर मेहेरबान झाला असून, मोठ्या

पाणीप्रश्नी खडसे आक्रमक, उपोषणाचा इशारा
पाणीप्रश्नी खडसे आक्रमक, उपोषणाचा इशारा

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कसा झाला?
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कसा झाला?

मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017 1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा

मुंबई : राज्य सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली असली, तरी शेतकरी

शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची

दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार : सूत्र
दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार : सूत्र

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा प्लान