एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/10/2017

By: | Last Updated: > Wednesday, 4 October 2017 6:09 PM
abp majha whatsapp bulletin 4 October 2017

 

 1. आलिशान पक्ष कार्यालयांसाठी भाजपचा देशभरात जमीन खरेदीचा सपाटा, विधायक मार्गाचा पैसा पक्ष वाढीसाठी खर्च केल्यास गैर काय?, भाजप नेत्यांचा सवाल http://abpmajha.abplive.in/

 

 1. ‘चर्चा करतच साताऱ्याला जाऊ’,शरद पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग उदयनराजेंच्या हातात, पुणे-सातारा एकत्र प्रवास https://goo.gl/BdqtAA पवार साहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता, गाडीच्या नंबरवरुन, उदयनराजेंची डायलॉगबाजी https://goo.gl/TpvYpy

 

 1. पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, मात्र पाईप गॅस 30 रुपयांनी महागला, सरकारने आवळा देऊन कोहळा काढल्याची सर्वसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया https://goo.gl/BD75T3

 

 1. आम्ही एक्साईज कमी केला, तुम्ही व्हॅट कमी करा, पेट्रोलियम मंत्र्यांचं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र, महाराष्ट्राच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष https://goo.gl/pFMVid

 

 1. पंकजा मुंडेंना भाजपमधूनच विरोध, प्रकाश महाजन यांचा गंभीर आरोप, भाजपला मतदानातून धडा मिळणार असल्याचाही दावा https://goo.gl/pSdHM5

 

 1. कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर यवतमाळमध्ये औषध फवारण्याचा प्रयत्न, 19 जणांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांचा ऱोष, औषध फवारणारा सिकंदर शाह पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/6gV5nM

 

 1. हे सरकार अडीच लोकांचं, वाजपेयींच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री अरुण शौरींचं मोदी सरकारवर टीकास्त्र, नोटाबंदी, जीएसटीवरुन मोदी,शाह, जेटलींवर निशाणा https://goo.gl/WiLpSU

 

 1. आरबीआयकडून रेपो दरात कोणताही बदल नाही, विकासदर 7.3 टक्क्यांऐवजी 6.7 टक्के राहण्याचा अंदाज https://goo.gl/6zvqKU

 

 1. विकासाच्या गप्पा मारता, मग आदिवासी भागांकडे दुर्लक्ष का? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल https://goo.gl/VMbBNo

 

 1. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा खेळ मांडला, सांगली जिल्ह्यातील सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी चक्क भाड्याच्या शौचालयाचा दाखला http://abpmajha.abplive.in/

 

 1. ‘फूल गिर गया’ऐवजी ‘पूल गिर गया’ ऐकलं आणि गोंधळ उडाला, एलफिन्स्टन दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी तरुणीचा थरारक अनुभव  https://goo.gl/t8mtam

 

 1. मुलगी झाल्याचा आनंद, वडिलांकडून गावात उत्सव साजरा, सोलापूर जिल्ह्यातील हत्तुरमध्ये चिमुकलीचं वाजत-गाजत स्वागत https://goo.gl/fwJf5W

 

 1. हनीप्रीतला सहा दिवसांची पोलीस कोठडी, हरियाणातील पंचकुला न्यायालयाचा आदेश, हिंसा भडकावल्याचाही आरोप https://goo.gl/8jj9sJ

 

 1. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर, स्वीस संशोधक जॅक्स डबॉच आणि अमेरिकन संशोधक जोचिम फ्रँक, रिचर्ड हँडरसन यांचा पुरस्काराने गौरव https://goo.gl/YCNLdr

 

 1. जिओचा ग्राहकांना दणका, मोफत व्हॉईस कॉलिंगसाठी कंपनीकडून नवे नियम, दिवसाला 300 मिनिटंच मोफत व्हाईस कॉलिंगची मर्यादा https://goo.gl/Fxsa29

 

माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलंय?, पाहा विशेष चर्चा 9.15 वाजता, @abpmajhatv वर

BLOG : अगतिक मुंबईकरांना वाली कोण? एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/k85PAH

BLOG : जखमा उरातल्या, फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ‘खादाडखाऊ’ सदरातील विशेष ब्लॉग https://goo.gl/9bco7y

स्पेशल रिपोर्ट : ‘आला बाबुराव’फेम सुरेश कांबळेंवर हमालीची वेळ! https://goo.gl/bF99KN

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर – https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:abp majha whatsapp bulletin 4 October 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’
‘दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात त्याच्याच हस्तकांची घुसखोरी’

मुंबई : भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम भोवतीचा फास घट्ट

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी
पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात, जवानांसोबत दिवाळी साजरी

जम्मू काश्मीर : पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर दिवाळी साजरी

फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप
फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा IAS अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप

कोलकाता : मुंबईत राहणाऱ्या महिलेने एका आयएएस अधिकाऱ्याविरोधात

हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या
हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या

पानिपत : हरियाणातील पानिपतमध्ये 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून

सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद
सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं अनैतिक : दारुल उलूम देवबंद

  सहारनपूर (उत्तर प्रदेश) : मुस्लिम पुरुष आणि महिलांनी सोशल

जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला कात्री
जीएसटी, नोटाबंदीमुळं कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळी गिफ्ट्सला...

मुंबई : दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टमध्ये

माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन
माफ करा, मी नोटाबंदीचं समर्थन केलं होतं : कमल हसन

तामिळनाडू : मोदी सरकारच्या नोटाबंदीची स्तुती करणाऱ्या अभिनेता कमल

मंत्र्यांच्या आधारकार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडेच नाही!
मंत्र्यांच्या आधारकार्डची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडेच नाही!

मुंबई : देशातल्या सव्वाशे कोटी भारतीयांना आधारकार्ड अनिवार्य

फटाकेबंदीचा निषेध, सुप्रीम कोर्टासमोर रॉकेट सोडलं!
फटाकेबंदीचा निषेध, सुप्रीम कोर्टासमोर रॉकेट सोडलं!

नवी दिल्ली : दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर असलेल्या बंदीचा निषेध