एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/06/2017

By: | Last Updated: 17 Jun 2017 06:09 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/06/2017


 1. भारत की पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता कोण? महामुकाबल्याचं काऊंटडाऊन सुरु, चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज https://gl/7d3ees


 

 1. पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरचा मंदपणा, उत्साहाच्या भरात फायनलचा 'गेम प्लॅन' जाहीर


https://goo.gl/2TTKn2 

 1. पाकिस्तानसाठी भारताला हरवणं म्हणजे जमिनीवरुन तारे तोडण्यासारखं असेल, माझा विशेषमध्ये वीरेंद्र सेहवागचं मत, ज्याला संधी मिळेल तो फलंदाज धुलाई करेल, सेहवागला विश्वास http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन, महाराष्ट्र न सोडण्याची अट, पानसरे कुटुंब हायकोर्टात जाणार https://gl/8NWLRG


 

 1. नाशिकमध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, जिममध्ये वर्कआऊटदरम्यान चक्कर आल्याने अजिंक्य लोळगे गतप्राण https://goo.gl/dJUYfJ


 

 1. लातूरमध्ये अवैध STD सेंटरचा पर्दाफाश, बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंगमुळे कोट्यवधीचा महसूल बुडाला, दोघांना बेड्या https://gl/7fEFM5


 

 1. साताऱ्याच्या खंबाटकी घाटात चिखलाचे पाट, मुसळधार पावसामुळे रस्त्याखालची माती वाहून गेल्याने अपघाताची भीती, सहापदरीकरणाच्या कामाला विलंब झाल्याने रस्त्याला नदीचं रुप https://goo.gl/qdfk1B


 

 1. पेट्रोल डिझेलच्या नियमित दर बदलांचा वाहन चालकांना दुसऱ्या दिवशीही फायदा, मुंबईत पेट्रोल 12 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी स्वस्त https://goo.gl/cGyQCB


 

 1. उद्धव ठाकरे-अमित शाह भेटीआधीच शिवसेना आणि भाजपमधील कटुता वाढण्याची चिन्हं, मुंबई महापालिकेने भाजपाध्यक्षांच्या स्वागताचे पोस्टर हटवले, उद्या दोघांची भेट https://goo.gl/a7HA1w


 

 1. आशिष शेलार घोटाळ्यांचे महारथी, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान 'आप'चे गंभीर आरोप https://gl/VbAJiQ तर 'आप'चे आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत, शेलारांचं प्रत्युत्तर https://goo.gl/sQqA2Z


 

 1. मुंबईत आता पार्किंगसाठी जागा ऑनलाईन बूक करता येणार, मुंबई महापालिकेची नवी सेवा, दक्षिण मुंबईतून ऑनलाईन प्रयोगाची सुरुवात https://goo.gl/kVJnnX


 

 1. मुंबई लोकलच्या दारात स्टंटबाजी, कळवा खाडीत पडून विक्रोळीतील तरुणाचा मृत्यू https://gl/nMKqUT


 

 1. वसई स्थानकावर खाजगी तिकीट विक्री केंद्राच्या महिला कर्मचाऱ्याची महिला प्रवाशाला दादागिरी, ट्रेनमध्ये चढून शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल https://goo.gl/vwi83B


 

 1. विमान प्रवास बंदी असूनही टीडीपीचे खासदार दिवाकर रेड्डी सुट्टीसाठी युरोपला रवाना, हवाई वाहतूक मंत्री टीडीपीचे असल्याने सॉफ्टकॉर्नर मिळाल्याचा आरोप https://goo.gl/n1qW8B


 

 1. विठू नामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचं प्रस्थान, आजपासून रोज साडे सहा वाजता 'माझा विठ्ठल, माझी वारी' https://gl/AVD1bQ


 

#IndvsPak : *फायनल मॅच कुठे, कधी, कशी पाहता येईल?*  https://goo.gl/LmKd1n 

*माझा विशेष* -  चॅम्पियन्स ट्रॉफी भारताचीच!!  विशेष चर्चेचं पुन:प्रक्षेपण, रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*सहभाग* - वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड, माजी कसोटीवीर प्रवीण आमरे, क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV