एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/10/2017

 1. मोठ्या शहरांमधील भारनियमन तात्पुरते मागे, चहूबाजूंच्या टीकेनंतर फडणवीस सरकारचा निर्णय, गरज पडल्यास भारनियमन पुन्हा लागू करणार https://gl/dooZZa


 

 1. विरोधात असताना भारनियमनावरुन आघाडी सरकारवर टीका, सत्तेत आल्यावर भारनियमनाचा घाट, फडणवीसांना त्यांच्याच व्हिडीओची नेटिझन्सकडून आठवण https://gl/CfEiAE


 

 1. मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मुंबईकरांची तारांबळ https://gl/rvF1XE


 

 1. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सहभागी होणार, नारायण राणेंची सिंधुदुर्गात घोषणा https://gl/66Z5EQ


 

 1. शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीतून चहा-भजी-समोसे खाऊन निघून जातात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका https://goo.gl/XsQTcg


 

 1. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या ताफ्यावर कापसाच्या फांद्या फेकल्या, बाजू ऐकून न घेतल्याने यवतमाळमधील शेतकऱ्यांचा संताप http://abpmajha.abplive.in/


 

 1. साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्याच्या वर्चस्वावरुन उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये तुफान राडा, परस्पराविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/mWj8WD


 

 1. केस वाढवल्याचा जाब विचारल्यानं पुण्यातील11 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्यानं हल्ला, दोन शिक्षक गंभीर, आरोपी विद्यार्थी फरार https://gl/QZmHMV


 

 1. जळगावातील पारोळ्यात मातीच्या घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू, एकाला वाचवण्यात यश https://gl/5XLa9a


 

 1. अहमदनगरमध्ये घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद, 18 तासांनी बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात https://goo.gl/kpGtst


 

 1. नोटाबंदीकाळात काळा पैसा पांढरा करणाऱ्या कंपन्यांवर प्रहार, 2 लाखांहून अधिक कंपन्यांची नोंदणी रद्द, 5800 कंपन्यांकडून नोटाबंदीनंतर 4,522 कोटींचा व्यवहार https://gl/c2JUV3


 

 1. अरुणाचलमध्ये वायूदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं, 7 जवानांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी, चीनच्या सीमेपासून 12 किमी अंतरावर दुर्घटना https://gl/vzA591


 

 1. इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स (ICAN) संस्थेला शांततेचा नोबेल जाहीर, अण्वस्त्रविरोधी जनजागृतीचा सन्मान https://gl/MH1FnE


 

 1. बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची गर्दी, एकाच दिवशी 7 सिनेमे प्रदर्शित, ‘सुवर्णकमळ’ विजेत्या ‘कासव’चा मुंबईत एकच शो https://gl/JpvDks


 

 1. अंडर-17 फुटबॉल विश्वचषकाला आजपासून सुरुवात, नवी मुंबईतील सामन्यावर पावसाचं सावट https://goo.gl/ahHWg8 महाराष्ट्राच्याअनिकेत जाधवच्या कामगिरीविषयी उत्सुकता https://gl/S4QPpR


 

माझा विशेष : छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीतून दिलासा मिळणार का? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर

BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग – जिभेचे चोचले : बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर https://goo.gl/DNHfG6

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV