एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/02/2018

1.    पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यासह 6 सनदी अधिकाऱ्यांची बदली, मुंढे आता नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळणार https://goo.gl/ckBDSu

2.    कोरेगाव-भीमा हिंसाचारातील आरोपी मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, 20 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर https://goo.gl/XVjwux

3.    सीडीआर लीक प्रकरणात पोलिसांचा मदतनीस अजिंक्य नागरगोजे ठाणे पोलिसांच्या ताब्यात, तर खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी https://goo.gl/1NVKTQ

4.    रायगडच्या पालकमंत्रिपदी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांची उचलबांगडी, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांसह रायगडवासियांच्या नाराजीचा फटका https://goo.gl/ZLkF49

5.    2004 ला माझ्या नेतृत्त्वात जिंकूनही मला मुख्यमंत्र्याऐवजी राज्यपाल केलं, हा राजकीय कट असल्याचे कळल्यावर हाय कमांडकडून केंद्रीय ऊर्जामंत्रिपदी वर्णी, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट http://abpmajha.abplive.in/

6.    नंदुरबारमधील MTDC चं रिसॉर्ट बेकायदेशीररित्या पर्यटनमंत्री जयकुमार रावलांच्या ताब्यात, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा गंभीर आरोप https://goo.gl/LEAYZf

7.    माध्यमिक शाळेत कोयत्याचे वार करुन वर्गमित्राची हत्या, दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक, पंढरपूरमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना https://goo.gl/vaSbBf

8.    ICU रुममधून उडी मारुन रुग्णाची आत्महत्या, नाशिकमधील संदर्भ सेवा रुग्णालयातील घटना, आजारपणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा आंदाज https://goo.gl/WmRGSG

9.    मुंबईत मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, कृषी अधिकारीपदाची परीक्षा दिल्यानंतर सरकारने निर्णय न घेतल्याने अविनाश शेटे हतबल, सुदैवाने अविनाश सुखरुप https://goo.gl/aBgoYt

10.    पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं आश्वासन, मातोश्रीवर पृथ्वी शॉ-उद्धव ठाकरे भेट https://goo.gl/yPBBVr

11.    वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर काश्मीरचा एक भाग पाकिस्तानकडे गेलाच नसता, लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, तर मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ https://goo.gl/GZ6S72

12.    भारतीय मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तीन वर्षांसाठी तुरुंगात टाका, खासदार असदुद्दीन ओवेसींची कायदा करण्याची मागणी https://goo.gl/UCDju5 तर मुस्लिमांनी भारतात राहू नये, पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं, भाजप खासदार विनय कटियारांचं वक्तव्य https://goo.gl/Fpw6ZY

13.    बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील निलंबित अधिकारी नितीश ठाकूरला दुबईमध्ये अटक, राज्यमंत्री शिव प्रताप शुक्लांची राज्यसभेत माहिती, ठाकूरला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरु https://goo.gl/j1WYgu

14.    राजस्थानमध्ये पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या कारला अपघात, डोकं आणि हाताला किरकोळ दुखापत, जशोदाबेन यांची प्रकृती ठीक https://goo.gl/eWWNhf

15.    अनुष्का शर्माच्या 'परी- नॉट अ फेरीटेल'चा झोप उडवणारा टीझर लॉन्च, लग्नानंतरचा अनुष्काचा पहिला सिनेमा 2 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार https://goo.gl/TFwef9

माझा विशेष : मुसलमानांना ‘पाकिस्तानी’ म्हटल्यास शिक्षा व्हावी? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर..

VIDEO BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा व्हिडीओ ब्लॉग – खादाडखाऊ : पुण्यातील सर्वात बेस्ट 'ठक्कर' दाबेली https://goo.gl/DRMg5w

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs      

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive    

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin 7th February 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV