एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017

 

 1. शिवसेनेचं नीच राजकारण, उद्धवची खेळी कधीच विसरणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात, तर भविष्यात शिवसेनेला फोडाफोडीची किंमत मोजावी लागेल, राज यांचा इशारा https://goo.gl/LxZXcb 1. शिवसेनेला आता गालावरच टाळी मिळेल, नगरसेवक फोडाफोडी प्रकरणानंतर राज ठाकरे संतापले, प्रत्येकी 5 कोटी देऊन नगरसेवक फोडल्याचाही आरोप https://goo.gl/LxZXcb 1. 'मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, पोस्टरबाजीतून मनसेचा शिवसेनेवर निशाणा https://goo.gl/LPFcd5 1. सोशल मीडियावरच्या लिखाणाबाबत भाजप कठोर कायद्याच्या तयारीत, शिवसेना खासदार संजय राऊतांचा गौप्यस्फोट https://goo.gl/vWgfU9 1. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधातील लेखन पोलीस कर्मचाऱ्याला भोवलं, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा पोलीस अंगरक्षक रमेश शिंदे निलंबित https://goo.gl/1fZDY5 1. आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नसतं, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांचा पुन्हा एकदा मोदींसह जेटलींवर घणाघात, 'मित्रों' शब्दावरुन टोमणा https://goo.gl/2RhSAu 1. छगन भुजबळ यांच्यावरील संकट टळून, ते सुखरुप लवकर तुरुंगाबाहेर यावेत, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं शनिदेवाला साकडे https://goo.gl/vqyN58 1. पंजाबमधील गुरदासपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्नांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा दणदणीत विजय https://goo.gl/yzRMSp 1. सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जेवणातून विषबाधा, 15 जणांवर चिपळूणमधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु https://goo.gl/4PrUo5 1. कीटकनाशक फवारणीतील मृतांच्या नातेवाईकांना 10 हजार रुपयांची तत्काळ मदत द्या, यवतमाळमधील शेतकऱ्याचं ‘विरुगिरी’ स्टाईल आंदोलन https://goo.gl/shAv1v 1. फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर, वर्ध्यातील प्रयोगशील युवा शेतकरी वृषाल पाटील यांची युक्ती https://goo.gl/oCC7pX 1. ठाण्यात दिवाळीनिमित्त अनोख्या सुवर्ण मिठाईची चर्चा, एका किलोचा भाव तब्बल 12 हजार रुपये, खरेदीसाठी नव्हे, पाहण्यासाठी लोकांची गर्दी http://abpmajha.abplive.in/ 1. अकोला जिल्ह्यात 20 लाख रुपयांचा अवैध फटाक्यांचा साठा जप्त, अकोटमधल्या गोडाऊनवर छापा, मालकाविरोधात गुन्हा दाखल http://abpmajha.abplive.in/ 1. हॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते हार्वी विनस्टीन यांची ऑस्कर अकादमीतून हकालपट्टी, 24 पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा विनस्टीन यांच्यावर आरोप https://goo.gl/Pq8jCv 1. रणजी सामन्यात दुहेरी शतक, रवींद्र जाडेजाचं निवडकर्त्यांना उत्तर, सौराष्ट्रकडून खेळताना जाडेजाने 201 धावा ठोकल्या https://goo.gl/R6saJ8


 

माझा कट्टा : मराठमोळे उद्योजक अशोक खाडे यांच्याशी दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 8 वाजता, @abpmajhatv वर

माझा स्पेशल : स्वप्नांना अग्निपंखांचं बळ देणाऱ्या कलामांची आज 86 वी जयंती, देशभरात वाचन प्रेरणा दिन, पुस्तकांचं गाव भिल्लारमधून माझाचा विशेष कार्यक्रम, पाहा विशेष कार्यक्रम आज रात्री 9 वाजता  @abpmajhatv वर

BLOG:  गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट, सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा एका हरवलेल्या दशकाची डायरी सदरातील ब्लॉग, https://goo.gl/Sy2Nxf

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV