एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/07/2017

By: | Last Updated: > Sunday, 9 July 2017 11:30 PM
abp majha whatsapp bulletin on 9 July 2017

 

 1. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची ‘मातोश्री’कडे पाठ, शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी शिवसैनिकांचीही तुरळक गर्दी https://goo.gl/BMn5T7

 

 1. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा, विदर्भाची पंढरी शेगावातही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी https://goo.gl/PAaT61

 

 1. साईचरणी 25 हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्तांना चांदीचं नाणं देणार, साई संस्थानचा निर्णय https://goo.gl/dM92zq

 

 1. शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्तांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सचिन तांबेंनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती http://abpmajha.abplive.in/

 

 1. व्हीआयपींसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित, रायगडमधील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर घटनेनंतर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय https://goo.gl/9VYhdK

 

 1. 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीचा गैरफायदा रोखण्यासाठी कडक उपाययोजना, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची माहिती https://goo.gl/t7ZgD5

 

 1. तीन ते चार दिवसात पावसाच्या पुनरागमनाचा हवामान खात्याचा अंदाज, दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता https://goo.gl/Fsv49W

 

 1. देशातला पहिला रोपांचा मॉल औरंगाबादमध्ये; शेकडो झाडांची रोपं विक्रीसाठी, मराठवाड्याच्या राजधानीतून एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/

 

 1. समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा, शिवडे गावात 45 ठिकाणी फास लटकवले https://goo.gl/XkYqoF

 

 1. मुंबईकरांसाठी खुशखबर, ‘म्हाडा’च्या घरांची जाहिरात बुधवारी निघणार, लॉटरीत यंदा 784 घरं https://goo.gl/VQBWoC

 

 1. मुंबईतल्या चेंबूरमध्ये मोनो तांत्रिक बिघाडाने नव्हे, तर अपघातानेच समोरासमोर, प्रत्यक्षदर्शीचा दावा, तर मदतीसाठी दुसरी मोनो पाठवल्याचं एमएमआरडीएचं स्पष्टीकरण https://goo.gl/SKDnTt

 

 1. पुण्यात जळीतकांड, दारुच्या नशेत पर्वती भागातील 27 गाड्या जाळल्या, आरोपी अटकेत https://goo.gl/AU2jmg

 

 1. मैत्रिणीशी ओळख करुन न दिल्याने पुण्यात तरुणाला बेदम मारहाण, मुंढवा परिसरातील घटना, तीनजण अटकेत, दोनजण अजूनही फरार https://goo.gl/zGtjBa

 

 1. जीएसटीचा फटका विठूरायाच्या भक्तांना, पंढरपुरात लाडूचा प्रसाद 2 रुपयांनी महागणार https://t.co/Iq5VqKaTRx

 

 1. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवागसह सहा दिग्गज शर्यतीत, सोमवारी होणाऱ्या मुलाखतीनंतर नावावर शिक्कामोर्तब https://goo.gl/gpMoRY

 

*विशेष कार्यक्रम : चीनच्या सीमेवर अर्काईव्हजमधून, पुन:प्रक्षेपण, पाहा आज रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर*

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर -* https://www.youtube.com/abpmajhalive

 

@abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:abp majha whatsapp bulletin on 9 July 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

...तर पीक विमा भरण्याची मुदत वाढवून मिळणार
...तर पीक विमा भरण्याची मुदत वाढवून मिळणार

मुंबई : पीक विमा भरण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी

पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभा असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभा असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

नांदेड : पीक विमा भरण्याची मुदत संपायला आता अवघे 5 दिवस शिल्लक राहिले

येत्या दोन वर्षात ऊसाचं 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
येत्या दोन वर्षात ऊसाचं 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

मुंबई : आगामी दोन वर्षात राज्यातील ऊस पिकाखालील 3 लाख 5 हजार हेक्टर

ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय
ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: यापुढे तुम्हाला ऊस लागवड करायची असेल, तर त्यासाठी ठिबक सिंचन

आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?
आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?

मुंबई : गेले काही दिवस राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज
येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे.

तीन ते चार दिवसात पावसाचं पुनरागमन, हवामान खात्याचा अंदाज
तीन ते चार दिवसात पावसाचं पुनरागमन, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा

वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार
वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार

वर्धा: शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध

राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही सहभागी
राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही...

भोपाळ: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या

कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेश
कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेश

मुंबई : कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय