मोपलवारांकडे खंडणी मागितल्याचा आरोप, मांगले दाम्पत्य अटकेत

एक कोटींची खंडणी घेतल्याचा व्हिडीओ राधेश्याम मोपलवारांनी पोलिसांना दिला, त्या व्हिडीओच्या आधारावर कारवाई करण्यात आली.

मोपलवारांकडे खंडणी मागितल्याचा आरोप, मांगले दाम्पत्य अटकेत

ठाणे : आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सतिश मांगले आणि त्यांची पत्नी श्रद्धा मांगले अशी आरोपींची नावं आहेत.

एक कोटींची खंडणी घेतल्याचा व्हिडीओ राधेश्याम मोपलवारांनी पोलिसांना दिला, त्या व्हिडीओच्या आधारावर कारवाई करण्यात आली.

या व्हिडीओमध्ये एक कोटींची रक्कम स्वीकारल्या दावा करण्यात आला आहे. राधेश्याम मोपलवार यांच्याविरोधातील व्हायरल ऑडिओ क्लीप सतिश मांगले यांनीच माध्यमांसमोर आणली होती.

संबंधित बातम्या :

राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर

‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’

एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’?

मोपलवार प्रकरणावरुन धनंजय मुंडेंचा सरकारवर घणाघात

मोपलवार वाद: बाबा, त्यावेळी तुम्ही झोपला होता का, फडणवीसांची टीका

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: accused arrested who demands extortion from mopalwar latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV