न्यूझीलंडमध्ये अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थ्रील !

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Sunday, 19 March 2017 12:53 PM
न्यूझीलंडमध्ये अमित ठाकरेंनी अनुभवला बंजी जम्पिंगचा थ्रील !

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी बंजी जम्पिंगचा थ्रील अनुभवला. त्यांनी या थ्रीलचा व्हिडीओ आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

न्यूझीलंडमधील जगप्रसिद्ध कावाराऊ ब्रिजवर अमित ठाकरेंनी बंजी जम्पिंगचा थ्रिल अनुभवला. ‘Testing Gravity.’ असं अमित ठाकरे यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.

बंजी जम्पिंगचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल झालं आहे. आतापर्यंत 13 हजारहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर व्हिडीओ शेअरिंगही शंभराच्या पटीने वाढत आहे.

पाहा व्हिडीओ –

First Published: Sunday, 19 March 2017 12:52 PM

Related Stories

‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र
‘पनवेल’ जिंकण्यासाठी महाआघाडी, शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी...

पनवेल : 24 मे रोजी होणाऱ्या पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी

आता नववीत नापास होणाऱ्यांचीही पुन्हा परीक्षा
आता नववीत नापास होणाऱ्यांचीही पुन्हा परीक्षा

मुंबई : नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने राज्य सरकारने

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/04/2017

सर्वात मोठ्या #हुंडाबदी परिषदेनंतर, आता #तूर प्रश्नी एबीपी माझाचं

रेल्वे टॉयलेटमधून पडूनही बचावलेल्या बाळाचा आईसह मृत्यू
रेल्वे टॉयलेटमधून पडूनही बचावलेल्या बाळाचा आईसह मृत्यू

रायगड/मुंबई : रत्नागिरी-दादर ट्रेनच्या टॉयलेटमधून पडूनही

मुंबई पोलिसांकडून प्रकाश मेहतांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
मुंबई पोलिसांकडून प्रकाश मेहतांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

मुंबई : मुंबई पोलिसांकडून गृहनिर्माण मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा

'बाहुबली 2'चा प्रीमियर शो रद्द
'बाहुबली 2'चा प्रीमियर शो रद्द

मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं आज निधन झालं.

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन

मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं.

इमानच्या बहिणीच्या आरोपांनंतर डॉक्टरांचा उपचारास नकार
इमानच्या बहिणीच्या आरोपांनंतर डॉक्टरांचा उपचारास नकार

मुंबई : जगातील सर्वात वजनदार महिला इमान अहमदच्या बहिणीच्या

माझा इफेक्ट : उल्हासनगरमधील डान्सबारवर महापालिकेचा हातोडा
माझा इफेक्ट : उल्हासनगरमधील डान्सबारवर महापालिकेचा हातोडा

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू

मुंबईतल्या हजारो विहिरी आणि बोअरवेलमधून पाण्याची तस्करी
मुंबईतल्या हजारो विहिरी आणि बोअरवेलमधून पाण्याची तस्करी

मुंबई : मुंबईकरांच्या पायाखालची जमीन हादरवणारी एक बातमी समोर येत