शिवसेनेतही गुन्हेगारांचं इनकमिंग सुरु, आर्थिक फसवणूक करणाऱ्याचा पक्षप्रवेश

By: ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: Wednesday, 11 January 2017 7:15 PM
शिवसेनेतही गुन्हेगारांचं इनकमिंग सुरु, आर्थिक फसवणूक करणाऱ्याचा पक्षप्रवेश

मुंबई : भाजपमध्ये काल पुण्यात गुंड विठ्ठल शेलार याने प्रवेश केला. त्यानंतर आता शिवसेनेतही लोकांची आर्थिक फसवणूक केलेल्या गुन्होगाराला प्रवेश देण्यात आला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मुलुंडचे गुजराती नेते भारत धनानी याने प्रवेश केला.

भारत धनानीने माझगावमधील कच्छी लोहाना ट्रस्ट मधील 250 लोकांची करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे. या संदर्भात जयेश कोटक यांनी माहीतीच्या अधिकारात सर्व भ्रष्टाचार बाहेर काढला आणि भायखळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सध्या कोर्टात ही केस सुरू आहे.

गुंडांना पक्षात घेतल्यावरुन आतापर्यंत भाजपला टार्गेट केलं जात होतं आणि विशेष म्हणजे टीका करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे नेतेही होते. मात्र, आता थेट शिवसेनेतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना प्रवेश दिला जातो आहे. त्यामुळे आता शिवसेनेवर विरोधकांकडून टीका सुरु होण्याची शक्यता आहे.

First Published: Wednesday, 11 January 2017 7:10 PM

Related Stories

पंतप्रधानांचा आदेश धुडकावला, मुलांसाठी भाजप नेत्यांचं लॉबिंग
पंतप्रधानांचा आदेश धुडकावला, मुलांसाठी भाजप नेत्यांचं लॉबिंग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील सभेत

डॉक्टर तरुणीचं हत्या प्रकरण, संशयिताचा फोटो समोर
डॉक्टर तरुणीचं हत्या प्रकरण, संशयिताचा फोटो समोर

मुंबई : मुंबईतल्या विलेपार्लेमधील 24 वर्षीय डॉक्टर तरुणीच्या हत्या

LIVE : आजपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा शिथिल
LIVE : आजपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा शिथिल

हेडलाईन्स ———————— 1. आजपासून एटीएममधून दिवसाला 10 हजार

ठाण्यात जलवाहिनी दुरूस्तीचं काम, बुधवारी पाणीपुरवठा बंद
ठाण्यात जलवाहिनी दुरूस्तीचं काम, बुधवारी पाणीपुरवठा बंद

ठाणे: ठाण्यात बुधवारी सकाळी 9 ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यंत

मुंबईत भाजप-शिवसेना युतीची शक्यता धूसर: रामदास आठवले
मुंबईत भाजप-शिवसेना युतीची शक्यता धूसर: रामदास आठवले

लोणावळा: मुंबईमध्ये भाजपा-शिवसेनेची युती होण्याची शक्यता धूसर

पारदर्शकता म्हणजे भाजपला नेमकं काय अपेक्षित आहे?
पारदर्शकता म्हणजे भाजपला नेमकं काय अपेक्षित आहे?

मुंबई : भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील युतीच्या चर्चेसंबंधी

युतीबाबतच्या निर्णयासाठी 21 जानेवारीपर्यंतची डेडलाईन
युतीबाबतच्या निर्णयासाठी 21 जानेवारीपर्यंतची डेडलाईन

मुंबई: भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील युतीच्या चर्चेसंबंधी

युतीसाठीच्या चर्चेआधी भाजप-सेना नेत्यांच्या संक्रातीच्या शुभेच्छा!
युतीसाठीच्या चर्चेआधी भाजप-सेना नेत्यांच्या संक्रातीच्या...

मुंबई: युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या

'मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी नाही', अशोक चव्हाणांची माहिती
'मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी नाही', अशोक चव्हाणांची माहिती

मुंबई: मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार नाही हे

म्हणून राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांचा शिवसेनाप्रवेश बारगळला
म्हणून राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांचा शिवसेनाप्रवेश बारगळला

नवी मुंबई : नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या