वेणी कापण्याचं लोण भिवंडीत, आरोपी अज्ञात, कारण अस्पष्ट

महिलांच्या वेण्या कापण्यामागचं कारण काय, त्याचा उद्देश चोरी करण्याचा होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी शोधावी लागणार आहेत.

Bhiwandi : Hair Ponies of women being cut by unknown people latest update

भिवंडी : आधी दिल्लीजवळचं गुरुग्राम, त्यानंतर दिल्लीजवळचं कांगनहेडी गाव आणि आता थेट भिवंडी… वेणी कापल्या जाण्याच्या घटनेचं लोण मुंबईजवळच्या भिवंडीत येऊन ठेपलं आहे. भिवंडीच्या कासार आळीमध्ये सोमवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे.

व्हायरल सत्य : महिलांचे केस कापणाऱ्या मांजरीमागील खरी कहाणी

परिया कुरेशी आणि महेक कुरेशी या नणंद-भावजयांच्या वेण्या एका विकृतानं कापल्या आणि ही बातमी संपूर्ण भिवंडीत वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनं भिवंडीत अनेकांची झोप उडाली आहे. हा विकृत कोण आहे, महिलांच्या वेण्या कापण्यामागचं कारण काय, त्याचा उद्देश चोरी करण्याचा होता का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी शोधावी लागणार आहेत.

वेणी कापणारी चेटकीण समजून आग्य्रात वृद्धेची हत्या

दिल्लीजवळच्या काही गावांमध्ये अनेक महिलांसोबत असाच प्रकार घडला. चोरी किंवा विकृती या दोनच हेतूंनी अशा घटना होत असल्याचं दिसलं होतं. दिल्लीत मांजरीच्या रुपात आलेल्या तरुणी महिलांचे केस कापून नेत असल्याच्या अफवांचा बाजार पिकला. त्यामुळे याच अफवेचा फायदा उचलून भिवंडीतही असाच प्रकार घडल्याचा अंदाज आहे. त्यामुळे महिलांनी सतर्क राहून अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Bhiwandi : Hair Ponies of women being cut by unknown people latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नगरसेवकांच्या निधीचं गाऱ्हाणं घेऊन उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नगरसेवकांच्या निधीचं गाऱ्हाणं घेऊन उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर,...

मुंबई : निधीचं गाऱ्हाणं घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार
तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार

मुंबई : मालेगाव स्फोटाप्रकरणी 9 वर्षानंतर जामीन मंजूर झालेल्या

टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन जोडप्याची ‘घरवापसी’
टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन जोडप्याची ‘घरवापसी’

कल्याण : टीसींच्या सतर्कतेमुळे पळून जाणारं अल्पवयीन जोडपं

आरे मट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला : निरुपम
आरे मट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला...

मुंबई : मुंबई मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत करताना मुख्यमंत्री

लॉ सीईटीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मुदतीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ
लॉ सीईटीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या मुदतीत 31 ऑगस्टपर्यंत वाढ

मुंबई : विधी विभागासह अन्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखल

1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!
1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!

मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना विशेष टाडा

ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!
ऐन सणासुदीत खासगी बसचे दर वाढले!

मुंबई : दरवर्षी अनेक जण गणेशोत्सवादरम्यान जेव्हा कोकणात किंवा

टोईंग कर्मचाऱ्यांकडून तरुणीची छेड, जाब विचारणाऱ्यांना रॉडने मारहाण
टोईंग कर्मचाऱ्यांकडून तरुणीची छेड, जाब विचारणाऱ्यांना रॉडने...

ठाणे : तरुणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या नागरिक आणि

ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?
ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

पुरुष झालेल्या महिलेचं महिला झालेल्या पुरुषाशी लग्न
पुरुष झालेल्या महिलेचं महिला झालेल्या पुरुषाशी लग्न

मुंबई : भारतात अद्यापही लैंगिक संबंधांबाबत उघडपणे बोललं जात नाही.