शाहरुखला मुंबई पालिकेचा दणका, रेड चिलीजच्या ऑफिसवर कारवाई

महापालिकेने कारवाई केलेल्या भागात अतिक्रमण करुण अंतर्गत स्वरुपातील उपहारगृह चालवलं जात होतं.

शाहरुखला मुंबई पालिकेचा दणका, रेड चिलीजच्या ऑफिसवर कारवाई

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खान याला मुंबई महापालिकेने दणका दिला आहे. गोरेगाव पश्चिम परिसरातील शाहरुखच्या रेड चिलीजच्या ऑफिसवर महापालिकेने कारवाई केली आहे.

शाहरुखच्या रेड चिलीज दोन हजार चौरफ फूट जागेवरील अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडलं. महापालिकेच्या पी दक्षिण विभागाने ही धडक कारावई केली.

डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेने कारवाई केलेल्या भागात अतिक्रमण करुण अंतर्गत स्वरुपातील उपहारगृह चालवलं जात होतं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV