मुंबई मनपाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा!

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजप उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

BMC bypoll : Shivsena to support BJPs candidate Pratibha Girkar

मुंबई: प्रचंड टोकाचा प्रचार करत मुंबई महापालिका गाजवणाऱ्या शिवसेना- भाजपमध्ये अखेर एका जागेवर तह झाला आहे.

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजप उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या मृत्यूमुळे चारकोपमधील वॉर्ड 21 मध्ये पोटनिवडणूक होत आहे. शैलजा गिरकर यांच्या जागी त्यांची सून प्रतिभा गिरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

पाठिंब्यासाठी भाजप आमदार भाई गिरकर आणि मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

गिरकर कुटुंबियांसोबत शिवसेनेचे जुने संबंध आहेत.  गिरकर कुटुंबीयांचा उमेदवार असल्यास शिवसेना या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेत उद्धव ठाकरेंने पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.

प्रभाग क्रमांक 21 व 62 च्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान होणार आहे.

शैलजा गिरकर कोण होत्या?

शैलजा गिरकर या चारकोप वॉर्ड क्रमांक 21 मधून निवडून आल्या होत्या. मात्र 10 सप्टेंबर 2017 रोजी त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं.

त्यापूर्वी गिरकर यांनी 1997 पासून ते आतापर्यंत असे तब्बल 20 वर्ष नगरसेवकपद भूषवलं. त्यांनी उपमहापौरपदही भूषवलं आहे.

संबंधित बातम्या

भाजपकडून महापौरपदासाठी शैलजा गिरकर यांचं नाव आघाडीवर

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:BMC bypoll : Shivsena to support BJPs candidate Pratibha Girkar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/11/2017 1.    मुंबईतील टोईंगमध्ये मोठा

डीएसकेंना मुंबई हायकोर्टाचा 23 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा
डीएसकेंना मुंबई हायकोर्टाचा 23 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी

टोईंगमध्ये मोठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS दराडेंशी लागेबंध : निरुपम
टोईंगमध्ये मोठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS दराडेंशी...

मुंबई : मुंबईतल्या टोईंगमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप मुंबई

समस्या सोडवता येत नाही, मग पगार कशाला घेता?: हायकोर्ट
समस्या सोडवता येत नाही, मग पगार कशाला घेता?: हायकोर्ट

मुंबई: सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवता येत नसतील, तर पगार कसला

'बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात'
'बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देण्याचं काम अंतिम टप्प्यात'

मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर

यापुढे बीकेसीतील सरकारी कार्यालयात शिफ्टमध्ये काम!
यापुढे बीकेसीतील सरकारी कार्यालयात शिफ्टमध्ये काम!

मुंबई : मुंबई मेट्रो-2च्या कामामुळे आता सरकारी कार्यालयांमध्येही

बाळासाहेबांचा स्मृतीदिन, अभिवादनासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर
बाळासाहेबांचा स्मृतीदिन, अभिवादनासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन आहे.

…तर मुंबईचं वाळवंट होईल : मुंबई हायकोर्ट
…तर मुंबईचं वाळवंट होईल : मुंबई हायकोर्ट

मुंबई : तिवरांची कत्तल थांबवा, अन्यथा मुंबई आणि आसपासच्या

‘मेधा’ आता पश्चिम रेल्वेवर, मध्य रेल्वेवरुन ‘यू-टर्न’
‘मेधा’ आता पश्चिम रेल्वेवर, मध्य रेल्वेवरुन ‘यू-टर्न’

मुंबई : मध्य रेल्वेवर चार मेधा लोकल धावणार असल्याने आनंदत असलेल्या

VIDEO : नवी मुंबईत तरुणाची पोलिसाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
VIDEO : नवी मुंबईत तरुणाची पोलिसाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

नवी मुंबई : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना नवी