मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या 96 दोषी अभियंत्यांना पालिकेचा दणका

मुंबईतील 34 रस्त्यांचा पालिकेचा चौकशी अहवाल आज आयुक्त आणि महापौरांना सादर करण्यात आला आहे. यात 100 पैकी 96 अभियंते दोषी आढळले असून केवळ 4 अभियंते निर्दोष असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या 96 दोषी अभियंत्यांना पालिकेचा दणका

मुंबई : मुंबईतील 34 रस्त्यांचा पालिकेचा चौकशी अहवाल आज आयुक्त आणि महापौरांना सादर करण्यात आला आहे. यात 100 पैकी 96 अभियंते दोषी आढळले असून केवळ 4 अभियंते निर्दोष असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईसह परिसरातील 234 रस्त्यांपैकी 34 रस्त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी 100 अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. 100 पैकी फक्त चारच अभियंते निर्दोष आढळले आहेत, तर तब्बल 96 अभियंत्यांनी मुंबईच्या रत्यांना खड्ड्यात घातल्याचं समोर आलं आहे.

मुंबईतील उर्वरित 200 रस्त्यांच्या कामातील त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्याच कामही प्रगतीपथावर असून त्याचाही अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bmc report on road conditions 96 engineers found guilty latest marathi news
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV