समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांना चॅप्टर नोटीस

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 20 March 2017 4:08 PM
समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांना चॅप्टर नोटीस

मुंबई: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या जमीन मालकांना कल्याण, भिवंडी आणि शहापूर प्रशासनानं चॅप्टर नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसांद्वारे सर्व जमीन मालकांना प्रशासनाने बोलावणे धाडले आहे.

जमीन मालकांशी समोरासमोर चर्चा करुन हा महामार्ग कसा फायद्याचा आहे, हे समजावून सांगण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. पण दुसरीकडे अशा नोटीसांना केराची टोपली दाखवत जमीन मालकांनी मात्र या आमंत्रणाला धुडकावून लावलं आहे.

प्रशासन चॅप्टर नोटीसआड आपल्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप जमीन मालकांनी केला आहे.

चर्चेला गेल्यास आपल्याकडून बॉन्ड लिहून घेतले जाण्याचा संशयही जमीन मालकांना वाटतोय. त्यामुळे या चॅप्टर नोटीसमधून आता काय साध्य होणार ते पहायचंय.

मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारनं भूमीसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

VIDEO:  स्पेशल रिपोर्ट: मुंबई- नागपूर हायवेचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट   

First Published: Monday, 20 March 2017 2:28 PM

Related Stories

राज ठाकरेंचा इशारा, तूर खरेदी केंद्र 24 तासात सुरु करा, अन्यथा...
राज ठाकरेंचा इशारा, तूर खरेदी केंद्र 24 तासात सुरु करा, अन्यथा...

मुंबई : येत्या 24 तासात राज्यातील सर्व तूर खरेदी केंद्र सुरु करावीत.

पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर
पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर

पिंपरी चिंचवड : पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर झाला आहे.

केंद्राला पर्यावरणाशी घेणं-देणं नाही, मुंबई हायकोर्टाची नाराजी
केंद्राला पर्यावरणाशी घेणं-देणं नाही, मुंबई हायकोर्टाची नाराजी

मुंबई : केंद्र सरकारला पर्यावरण संवर्धनाशी काही घेणं-देणं नाही.

उपोषण मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले!
उपोषण मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले!

सोलापूर : आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी उपोषणासाठी बसलेल्या

उल्हासनगरात ‘स्पेशल 26’, नकली सेल्स टॅक्स अधिकाऱ्यांना बेड्या
उल्हासनगरात ‘स्पेशल 26’, नकली सेल्स टॅक्स अधिकाऱ्यांना बेड्या

उल्हासनगर : नकली सेल्स टॅक्स अधिकारी बनून धाड मारण्यासाठी आलेल्या

कर्जमाफीचा प्रस्ताव विचाराधीन नाही : सहकार विभाग
कर्जमाफीचा प्रस्ताव विचाराधीन नाही : सहकार विभाग

मुंबई : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कर्ज

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/04/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/04/2017

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांचा हल्ला, 12 जवान शहीद,

शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!
शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!

लातूर : तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा!
संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा!

सोलापूर : राज्यातील विरोधकांनी विविध प्रश्नांवर एकत्र येत संघर्ष

नागपूर सुधारगृहातून पळालेल्या तिन्ही मुली सापडल्या!
नागपूर सुधारगृहातून पळालेल्या तिन्ही मुली सापडल्या!

नागपूर : नागपूरमधील सदर भागातील महिला सुधारगृहातून पळालेल्या चार