काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

महादेव शेलार मुलुंडच्या एलबीएस रोडवरील बिलवा कुंजमध्ये ते राहत होते.

काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

मुंबई : काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केली. राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. महादेव शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुलुंडमधील राहत्या घरात महादेव शेलार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलुंडच्या एलबीएस रोडवरील बिलवा कुंजमध्ये ते राहत होते.

या घटनेनंतर मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात घेऊन गेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी महादेव शेलार यांचा मृतदेह नेण्यात येणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV