मुंबई-नाशिक बुलेट ट्रेन, मुख्यमंत्र्यांचा केंद्राकडे प्रस्ताव

Devendra Fadanvis writes to Modi for Mumbai-Nashik Bullet Train

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गानंतर आता नाशिकही बुलेट ट्रेनच्या नकाशावर येण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने मुंबई नाशिक मार्गासाठी बुलेट ट्रेन म्हणजेच हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव तयार केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात या मार्गाला तत्वतः मान्यता मिळावी अशी मागणी या पत्रात केली आहे.

अर्थसहाय्य मिळावं यासाठी जपानच्या जायका कंपनीकडे प्रयत्न केले जाणार आहेत. याआधीच मुंबई- अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या मार्गाला तत्वतः मान्यता मिळाली आहे. या मार्गाचा आराखडा करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे.

मुंबई-नाशिक हा सुमारे 180 किमीचा बुलेट ट्रेन मार्ग बांधतांना सह्याद्री डोंगररांगेला भेदण्याचं मोठे आव्हान असणार आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Devendra Fadanvis writes to Modi for Mumbai-Nashik Bullet Train
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मुंबईतील मुसळधार पावसामुळे या ट्रेन रद्द!
मुंबईतील मुसळधार पावसामुळे या ट्रेन रद्द!

मुंबई : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ट्रेन्स रद्द

कॉलेजमधून घरी परतताना लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू
कॉलेजमधून घरी परतताना लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

विरार: वसईतील पाऊस 17 वर्षीय तरूणीच्या जीवावर बेतलाय. कॉलेजमधून घरी

मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर : नितेश राणे
मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर : नितेश राणे

मुंबई : उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत

'सेटलमेंट' करणाऱ्या घटस्फोटित दाम्पत्याला हायकोर्टाचा दंड
'सेटलमेंट' करणाऱ्या घटस्फोटित दाम्पत्याला हायकोर्टाचा दंड

मुंबई : सेटलमेंट करुन हुंड्याची तक्रार मागे घेणाऱ्या घटस्फोटित

वादळी पावसामुळे केळवे बीचवरील सुरुची बाग उद्ध्वस्त
वादळी पावसामुळे केळवे बीचवरील सुरुची बाग उद्ध्वस्त

पालघर : पालघरच्या केळवे बीच आणि चिंचणी भागात पावसानं अक्षरश: थैमान

मुंबईला पावसाने झोडपलं, कुठे पाणी साचलं, कुठे बस अडकली
मुंबईला पावसाने झोडपलं, कुठे पाणी साचलं, कुठे बस अडकली

मुंबई : मुंबईसह ठाणे-कल्याण आणि वसई-विरार परिसरांना मंगळवारपासून

मुंबईतील तुफान पावसाचा हवाई सेवेलाही फटका, अनेक उड्डाणं रद्द
मुंबईतील तुफान पावसाचा हवाई सेवेलाही फटका, अनेक उड्डाणं रद्द

  मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या विमान वाहतुकीवरही परिणाम

LIVE : पाऊस अपडेट : मुंबईच्या समुद्रात मच्छिमारांची बोट अडकली
LIVE : पाऊस अपडेट : मुंबईच्या समुद्रात मच्छिमारांची बोट अडकली

मुंबईत टाईम प्लीज घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे.

चर्चगेटहून रात्री 10.56 ला सुटलेली लोकल पहाटे 5 वाजता विरारला
चर्चगेटहून रात्री 10.56 ला सुटलेली लोकल पहाटे 5 वाजता विरारला

मुंबई : मुंबईत मंगळवारी झालेल्या पावसामुळे लोकल रेल्वेवर परिणाम

मुंबईत पावसाचा जोर कायम, राज्यभरातही संततधार
मुंबईत पावसाचा जोर कायम, राज्यभरातही संततधार

मुंबई: मुंबईत काल दुपारी दोनपासून सुरु झालेला पाऊस अजिबात थांबलेला