मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंगापूर दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंगापूर दौऱ्यावर

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत.

पहिल्याच दिवशी ह्योसंग केमिकल्स, सॅमसंग, ह्युंदाई हेवी इंजिनिअरिंग आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स आदी उद्योग समुहांच्या प्रतिनिधींसोबत शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.

मुख्यमंत्री यावेळी महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देणार आहेत. त्यानंतर ते कोरियाच्या उद्योजकांशी चर्चा करतील. राज्यातील विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उभारणीसह परकीय गुंतवणुकीबाबत बैठका होतील.

शिष्टमंडळात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आदींचा समावेश आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV