मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे

पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडेंनी आज (गुरुवार) मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले.

By: | Last Updated: > Thursday, 10 August 2017 11:57 PM
Dhananjay Munde demand Prakash Mehta’s resignation latest update

फाईल फोटो

मुंबई : एमपी मिल कंपाऊडच्या एसआरएत घोटाळा करणारे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा तातडीनं राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली आहे.

 

मेहता यांनी सभागृहात खोटं निवदेन करुन दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय पारदर्शक कारभार कुठे आहे? असं म्हणत धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले.

 

प्रकाश मेहतांवर एसआरएचा घोटाळा आणि मुलाला लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. तर तिकडे 12 हजार हेक्टर जमीन घोटाळा झाला आहे. त्याप्रकरणी देसाईंचाही राजीनामा घ्या अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Dhananjay Munde demand Prakash Mehta’s resignation latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान
मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रॅकशेजारी मृतदेह आढळलेल्या 19 वर्षीय

कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर
कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती ऑनलाईन अर्ज? सरकारकडून आकडेवारी जाहीर

मुंबई : सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन

भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर
भर स्टेजवरुन हाजी अराफत शेख यांचा दिवाकर रावतेंना घरचा आहेर

मुंबई : शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16.08.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/08/2017   शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका!

कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी शिक्षणाचा स्वप्नभंग
कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी...

मुंबई : मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकल्यानं आता

वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता
वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी...

नवी मुंबई : नवी मुंबईमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी विकास रसाळ

कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर चव्हाणांचं उत्तर
कोणी गेलं तर नव्या लोकांना संधी मिळेल, राणेंच्या प्रश्नावर...

मुंबई : “काही लोक दलबदलू असतात. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.

कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या   
कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या   

डोंबिवली : डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून एका महिलेची हत्या

मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई
मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई

घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास
घराचा ताबा देण्यास टाळाटाळ, बिल्डरला 6 वर्षांचा कारावास

मुंबई: घराचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डरला सहा