कळव्यातून 10 लाखाच्या बनावट नोटा जप्त, एकास अटक

By: | Last Updated: > Sunday, 18 June 2017 5:07 PM
कळव्यातून 10 लाखाच्या बनावट नोटा जप्त, एकास अटक

ठाणे :  ठाणे पोलिसांनी कळव्यातून शनिवारी मध्यरात्री 10 लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या असून, याप्रकरणी दशरथ प्रसाद भोलू याला अटक केली आहे. विशेष म्हणजे जप्त केलेल्यांमध्ये सर्वाधिक नोटा 2000 रुपयांच्या आहेत.

मुंब्रातील दशरथ भोलू हा अनेक दिवसांपासून बनावट नोटांची हेरफार करत असल्याची माहिती ठाणे पोलीस गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी रात्री 1.35 च्या सुमारास गुन्हे शाखेने सापळा रचून दशरथ भोलू याला कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालय येथून अटक केली.

यात भोलूकडून 10 लाख 74 हजार रकमेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यात सर्वाधिक नोटा 2000 रुपयांच्या म्हणजे 537 नोटा होत्या. दरम्यान, प्रकरणात अजून कितीजण आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

First Published:

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017 1. मान्सूनच्या प्रगतीतले अडथळे

मुंबईकरांसाठी खुशखबर! 'म्हाडा'च्या 800 घरांसाठी लॉटरी
मुंबईकरांसाठी खुशखबर! 'म्हाडा'च्या 800 घरांसाठी लॉटरी

मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या घरांची लॉटरी कधी असेल, याबाबतचा सस्पेंस

7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'
7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'

ठाणे: पेट्रोल पंपांवर हातचलाखी करुन मापात पाप करणाऱ्यांवर ठाणे

मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक
मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक

मुंबई : दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी

लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स
लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स

मुंबई: सध्या लहान मुलांच्या डोळ्यावर भल्या मोठ्या काचेचा चष्मा

जेलमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर आणखी एक गुन्हा!
जेलमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीवर आणखी एक गुन्हा!

मुंबई : मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तुरुंगात

हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब
हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब

मुंबई : हरियाणाची मनुषी छिल्लर 2017 ची ‘फेमिना मिस इंडिया’ ठरली आहे.

लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : RBI
लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही : RBI

मुंबई : तुमच्या बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला

येत्या 24 तासात मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
येत्या 24 तासात मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान

देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी
देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी

मुंबई : आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात