बँकांचे व्यवहार आजच उरका, तीन दिवस बँकांना सुट्टी

दसऱ्याच्यानिमित्तानं शनिवारी बंद होणार असून त्या थेट मंगळवारीच उघडतील.

बँकांचे व्यवहार आजच उरका, तीन दिवस बँकांना सुट्टी

मुंबई: बँकांचे व्यवहार करायचे असतील तर आजचाच दिवस आहे. कारण पुढचे तीन दिवस बँकांना सुट्टी असेल.

दसऱ्याच्यानिमित्तानं शनिवारी बंद होणार असून त्या थेट मंगळवारीच उघडतील. त्यामुळे रोख रकमेची अडचण भासण्याची शक्यता आहे.

शनिवारी दसऱ्यानिमित्त, 1 ऑक्टोबरला रविवार आहे, तर, सोमवारी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्तही बँकांना सुट्टी आहे.

अशा परिस्थितीत बँकेत चेक जमा करणे, ड्राफ्ट तयार करणे, रोख रक्कम काढणं अथवा भरणं आदींसाठी केवळ आजचा एकमेव दिवस उरला आहे.

त्यामुळे बँकांचे व्यवहार आजच उरकून घ्या.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV