एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवा!

ABP माझाच्या फेसबुक पेजला लाईक/फॉलो करत असल्याबद्दल धन्यवाद!

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवा!

मुंबई: फेसबुकने आपल्या न्यूजफीड अल्गोरिदममध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे तुम्हाला एबीपी माझाच्या बातम्या, व्हिडीओ, अपडेट्स कमी प्रमाणात मिळत असतील.

मात्र हे अपडेट कायम मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाऊंटवर सोपे बदल करावे लागतील.

त्यासाठी तुम्ही मराठीतील नंबर वन www.facebook.com/abpmajha या एबीपी माझाच्या अधिकृत फेसबुक पेजला भेट द्या. त्यावर कव्हर पेजच्या खाली दुसरी पर्याय दिसेल Following त्यावर कर्सर न्या. तिथे See First हा पर्याय दिसेल त्यावर टिक करा.  (सध्या डिफॉल्ट Default वर टिक असेल, त्याऐवजी See First करा)

हा छोटा बदल केल्यामुळे तुम्हाला पूर्वीप्रमाणेच एबीपी माझाच्या बातम्या,अपडेट्स आणि व्हिडीओ पाहायला मिळतील.

एबीपी माझाचं www.facebook.com/abpmajha  हे अधिकृत पेज आहे. सध्या सोशल मीडियावर एबीपी माझाच्या नावाने अनेक फेक अकाऊंट दिसतील. मात्र निळी टिक/ ब्लू टिक असलेलं पेज हे माझाचं अधिकृत आहे.

1) www.facebook.com/abpmajha या एबीपी माझाच्या अधिकृत पेजवर जा. (अधिकृत म्हणजे ब्लू टिक असलेलं पेज)

2) Following वर जाऊन See First वर टिक करा (सध्या डिफॉल्ट Default वर टिक असेल, त्याऐवजी See First करा)

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: facebook changes algorithm, convert your default setting into see first & get updates from abp majha
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV