कॉमेडी किंग कपिल शर्माविरुद्ध गुन्हा दाखल

By: | Last Updated: > Wednesday, 14 December 2016 4:25 PM
FIR filed against Comedy king Kapil Sharma

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचं नुकसान केल्याप्रकरणी कपिल शर्माविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वर्सोवामधील ऑफिससाठी खारफुटी नष्ट केल्याचा आरोप कपिल शर्मावर आहे.

 

सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांच्या तक्रारीनंतर कपिल शर्माविरुद्ध एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अॅक्ट आणि एमआरटीपी अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.

 

कपिल शर्माने दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेंशन करुन मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी 5 लाखांची लाच मागितल्याची तक्रार केली होती. परंतु यानंतर कपिलवरच अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप झाला होता. शिवाय कपिलने पर्यावरणाचं नुकसान केल्याचा आरोप महापालिकेने तपासानंतर केला होता.

 

कपिलने त्या लाचखोराचं नाव सांगितलं नाही, त्यामुळे आयपीसीच्या कलम 184 च्या आधारावर कपिलवरही केस दाखल होऊ शकते. याप्रकरणी 1 ते 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असं आभा सिंह म्हणाल्या.

 

फक्त कपिलच नाही तर या अनधिकृत बांधकामामध्ये समावेश असलेल्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही आभा सिंह यांनी केली आहे.

 

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:FIR filed against Comedy king Kapil Sharma
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

दत्तक मुलीचा फोटो शेअर केल्याने सनी अडचणीत
दत्तक मुलीचा फोटो शेअर केल्याने सनी अडचणीत

मुंबई : अभिनेत्री सनी लियोनी अडचणीत सापडली आहे. सनीने मागील

‘बाबूमोशाय बंदूकबाज’मधील इंटिमेट सीनवर अखेर बिदिताने मौन सोडलं!
‘बाबूमोशाय बंदूकबाज’मधील इंटिमेट सीनवर अखेर बिदिताने मौन सोडलं!

मुंबई : ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ सिनेमातील आपल्या लूक आणि हॉट

'टॉयलेट एक प्रेम कथा' सुसाट, भारतासह जगभरात दमदार कमाई
'टॉयलेट एक प्रेम कथा' सुसाट, भारतासह जगभरात दमदार कमाई

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक

तिहेरी तलाक निर्णयाचं बॉलिवूड सेलिब्रिटींकडून स्वागत
तिहेरी तलाक निर्णयाचं बॉलिवूड सेलिब्रिटींकडून स्वागत

मुंबई : तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं

प्रसून जोशींचा झटका, सेन्सॉर बोर्डाकडे आलेल्या पहिल्याच सिनेमावर बंदी
प्रसून जोशींचा झटका, सेन्सॉर बोर्डाकडे आलेल्या पहिल्याच सिनेमावर...

मुंबई : गीतकार प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष बनल्यानंतर

'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र
'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र

मुंबई : मिसेस फनी बोन्स अशा टोपणनावाने नर्मविनोदी शैलीत लेखन करणारी

...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!
...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!

मुंबई : अभिनेता सलमान खान गणपती बाप्पाचा केवढा मोठा भक्त आहे हे

तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला
तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आपल्या बिनधास्त

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर
कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक

शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज